• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ना नवरा, ना बॉयफ्रेंड, महिलांना कोणासोबत मिळते शांत झोप?

March 6, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेतील कॅनिअसियस युनिव्हर्सिटी येथे करण्यात आलेल्या एका संशोधनात महिलांच्या झोपेबाबत एक रंजक निष्कर्ष समोर आला आहे.

या अभ्यासानुसार महिलांना आपल्या पाळीव कुत्र्यासोबत झोपल्यास अधिक आराम सुरक्षितता आणि मानसिक शांतता मिळते असं समोर आलं आहे.

या अभ्यासानुसार, महिलांना आपल्या पाळीव कुत्र्यासोबत झोपल्यास अधिक आराम, सुरक्षितता आणि मानसिक शांतता मिळते असं समोर आलं आहे.

संशोधकांच्या मते नवरा आणि बॉयफ्रेंडच्या तुलनेत कुत्रे झोपेत कमी व्यत्यय आणतात. अनेक वेळा जोडीदाराच्या घोरण्यामुळे किंवा सतत हालचालीमुळे झोपमोड होते.

संशोधकांच्या मते, नवरा आणि बॉयफ्रेंडच्या तुलनेत कुत्रे झोपेत कमी व्यत्यय आणतात. अनेक वेळा जोडीदाराच्या घोरण्यामुळे किंवा सतत हालचालीमुळे झोपमोड होते.

मात्र कुत्रे तुलनेने शांत असतात आणि त्यांचा झोपेचा दिनक्रमही ठरलेला असल्यामुळे मालकाच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

मात्र कुत्रे तुलनेने शांत असतात आणि त्यांचा झोपेचा दिनक्रमही ठरलेला असल्यामुळे मालकाच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

या अभ्यासात असेही आढळून आले की कुत्र्यासोबत झोपल्यामुळे महिलांना सुरक्षिततेची भावना अधिक मिळते.

या अभ्यासात असेही आढळून आले की, कुत्र्यासोबत झोपल्यामुळे महिलांना सुरक्षिततेची भावना अधिक मिळते.

त्यामुळे चांगली झोप आणि मानसिक समाधानाच्या बाबतीत कुत्र्यांनी मानव आणि मांजरी या दोघांनाही मागे टाकल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे चांगली झोप आणि मानसिक समाधानाच्या बाबतीत कुत्र्यांनी मानव आणि मांजरी या दोघांनाही मागे टाकल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
  • काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान
  • RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in