• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नाकेबंदीकडे याल तर तुकडे करून टाकू, डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट धमकीने जगात खळबळ, थेट इराणला…

April 13, 2026 by admin Leave a Comment


इस्लामाबादमध्ये इराणसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता अमेरिकेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी यासाठी आता अमेरिकेने त्या परिसरात नाकेबंदी सुरू केली आहे. तसेच इराणला कोणत्याही देशाने टोल देऊ नये, असे आवाहनही अमेरिकेने केले आहे.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने आता अमेरिकन नौदल इराणसह इतरही देशांच्या बंदरावर नाकेबंदी करणार आहे. तसेच इराण कोणत्याही देशाचे जहाज रोखणार नाही याची अमेरिकेकडून खबरदारी घेतली जाणार आहे. नाकेबंदीचा नियम इराणसह सर्वच बंदरांवर समान पद्धतीने लागू असेल असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने आता अमेरिकन नौदल इराणसह इतरही देशांच्या बंदरावर नाकेबंदी करणार आहे. तसेच इराण कोणत्याही देशाचे जहाज रोखणार नाही, याची अमेरिकेकडून खबरदारी घेतली जाणार आहे. नाकेबंदीचा नियम इराणसह सर्वच बंदरांवर समान पद्धतीने लागू असेल असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे इराणने मात्र अमेरिकेच्या या भूमिकेचा विरोध केला आहे. इराणचे लष्कर सल्लागार आणि रिव्होल्यूशनरी गार्डचे माजी कमांडर मोहसेन रेजाई यांच्या मतानुसार नाकेबंदीला विरोध करण्यासाठी इराणकडे अनेक महत्त्वाची शस्त्र आहेत. इराणनेही ही नाकेबंदी कायद्याला धरून नसल्याचे सांगितले आहे.

दुसरीकडे इराणने मात्र अमेरिकेच्या या भूमिकेचा विरोध केला आहे. इराणचे लष्कर सल्लागार आणि रिव्होल्यूशनरी गार्डचे माजी कमांडर मोहसेन रेजाई यांच्या मतानुसार नाकेबंदीला विरोध करण्यासाठी इराणकडे अनेक महत्त्वाची शस्त्र आहेत. इराणनेही ही नाकेबंदी कायद्याला धरून नसल्याचे सांगितले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीवर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकन नौदलाकडून घातल्या गेलेल्या नाकेबंदीला इराणी लष्कराने विरोध केल्यास सगळं उद्ध्वस्त करून टाकलं जाईल असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीवर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकन नौदलाकडून घातल्या गेलेल्या नाकेबंदीला इराणी लष्कराने विरोध केल्यास सगळं उद्ध्वस्त करून टाकलं जाईल, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे.

त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे इराणने आणखी चर्चा करण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे. म्हणजेच भविष्यात पुन्हा एकदा अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे इराणने आणखी चर्चा करण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे. म्हणजेच भविष्यात पुन्हा एकदा अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई : हाय प्रोफाईल पार्टीतील जेवण पडलं महागात, तरूण-तरूणीचा गेला जीव, नेमकं काय घडलं?
  • Infinix Note 60 Pro 5G : आयफोन सारखा रंग ढंग, लाँच झाला ‘प्रो’ फिचर्सवाला जबरदस्त फोन, किंमत किती ?
  • Horoscope : 14 एप्रिल दिवस ठरणार खास, 3 राशीसांठी आला दुर्मिळ योगायोग; वाचा राशीभविष्य
  • IPL 2026 : आयपीएलच्या वेळापत्रकात अचानक बदल, किती सामन्यांवर परिणाम?
  • Bhim Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठरेल विशेष, मित्र-मैत्रिणींना द्या या खास शुभेच्छा!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in