• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नवऱ्याला सोडून ‘या’ 5 अभिनेत्रींनी मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून केला सांभाळ

March 8, 2026 by admin Leave a Comment


या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेत्री मलायका अरोरा हिचं आहे. मलायका हिने लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज खान घटस्फोट दिला. त्यानंतर मलायका मलगा अरहान याच्यासोबत एकटीच राहत होती… घटस्फोटानंतर अरबाज याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं…

 अभिनेत्री करिश्मा कपूर हिने 2003 मध्ये संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने करिश्माची बोली लावली... असं अनेकदा समोर आलं. अखेर 2016 मध्ये दोघांनी  विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज करिश्मा सिंगर मदर म्हणून मुलांचा सांभाळ करते.

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने 2003 मध्ये संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने करिश्माची बोली लावली… असं अनेकदा समोर आलं. अखेर 2016 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज करिश्मा सिंगर मदर म्हणून मुलांचा सांभाळ करते.

 श्वेता तिवारी हिने दोन लग्न केलीत. पण एकाही पतीकडून अभिनेत्रीला जास्त काळ वैवाहिक आयुष्याचा आनंद घेता आला नाही. अखेर श्वेता हिने दुसऱ्या पतीला देखील घटस्फोट देत दोन्ही मुलांची जबाबदारी स्वीकारली.

श्वेता तिवारी हिने दोन लग्न केलीत. पण एकाही पतीकडून अभिनेत्रीला जास्त काळ वैवाहिक आयुष्याचा आनंद घेता आला नाही. अखेर श्वेता हिने दुसऱ्या पतीला देखील घटस्फोट देत, दोन्ही मुलांची जबाबदारी स्वीकारली.

 अभिनेत्री संजीदा शेखने 2012 मध्ये आमिर अलीशी लग्न केले. 2021 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. अभिनेत्रीला आयरा नावाची एक मुलगी आहे जिचा जन्म सरोगसीद्वारे झाला.

अभिनेत्री संजीदा शेखने 2012 मध्ये आमिर अलीशी लग्न केले. 2021 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. अभिनेत्रीला आयरा नावाची एक मुलगी आहे, जिचा जन्म सरोगसीद्वारे झाला.

 अमृता सिंग आणि सैफ अली खान यांनी 1991 मध्ये लग्न केले आणि 2004 मध्ये घटस्फोट घेतला. या जोडप्याला सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. नंतर सैफने करीना कपूरशी लग्न केलं.

अमृता सिंग आणि सैफ अली खान यांनी 1991 मध्ये लग्न केले आणि 2004 मध्ये घटस्फोट घेतला. या जोडप्याला सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. नंतर सैफने करीना कपूरशी लग्न केलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi : RCB ला झोडलं, विजयाचा हिरो ठरुनही वैभव सूर्यवंशीने सेलिब्रेशनला का नकार दिला? याच गुणामुळे तो इतरांपेक्षा वेगळा
  • या कालावधीत लोकल सेवा रद्द… रविवारच्या मेगा ब्लॉकचा टायमिंग पटकन चेक करा, नाहीतर घराबाहेर पडताच…
  • Delnaaz Irani : लग्न, घटस्फोट, पोटगी आणि…, अनेक वर्षांनंतर खासगी आयुष्यावर अभिनेत्री स्पष्टच बोलली
  • महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ
  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in