• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नकोसा विक्रम नावावर! आयपीएल स्पर्धेतील हा नियम मोडण्यात जसप्रीत बुमराह आघाडीवर

March 21, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स सहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उरणार आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. कारण जसप्रीत बुमराहची गोलंदाजी प्रभावी ठरली तर विजय आणखी सोपा होणार हे नक्की.. (Photo- IPL/BCCI)

जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात प्रभावी गोलंदाज आहे. पण आयपीएलमधील एक नियम मोडण्यात आघाडीवर आहे. जसप्रीत बुमराह हा आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकणारा गोलंदाज आहे. (Photo- IPL/BCCI)

जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात प्रभावी गोलंदाज आहे. पण आयपीएलमधील एक नियम मोडण्यात आघाडीवर आहे. जसप्रीत बुमराह हा आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकणारा गोलंदाज आहे. (Photo- IPL/BCCI)

जसप्रीत बुमराहने 145 डावात गोलंदाज केली आणि 32 नो बॉल टाकले आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक नो बॉल आहेत. दुसऱ्या क्रमांकावर वेगवान गोलंदाज उमेश यादव असून त्याने 24 नो बॉल टाकले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर इशांत शर्मा असून त्याने 23 नो बॉल टाकलेत. (Photo- IPL/BCCI)

जसप्रीत बुमराहने 145 डावात 183 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. पण त्याच्या नावावर नो बॉलचा नकोसा विक्रम आहे. (Photo- IPL/BCCI)

जसप्रीत बुमराहने 145 डावात 183 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. पण त्याच्या नावावर नो बॉलचा नकोसा विक्रम आहे. (Photo- IPL/BCCI)

जसप्रीत बुमराहचा नो बॉलचा नकोसा विक्रम पाहता आयपीएल स्पर्धेत हे परवडणारं नाही. त्यामुळे त्याने या चुका प्रकर्षाने टाळायला हव्यात असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण मुंबई इंडियन्सने जेतेपद जिंकून आता पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. (Photo- IPL/BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in