• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओलकडे किती संपत्ती? ‘बॉर्डर 2’नंतर होणार मालामाल?

January 23, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सनी देओल त्याच्या 'बॉर्डर 2' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सनी देओलने दमदार कमबॅक केलं आहे. 'गदर 2' 'जाट'नंतर आता 'बॉर्डर 2'मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट जाहिराती ब्रँड एंडोर्समेंट यांमधून त्याने चांगली कमाई केली आहे.

अभिनेता सनी देओल त्याच्या 'बॉर्डर 2' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सनी देओलने दमदार कमबॅक केलं आहे. 'गदर 2', 'जाट'नंतर आता 'बॉर्डर 2'मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट, जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट यांमधून त्याने चांगली कमाई केली आहे.

काही रिपोर्ट्सनुसार सनी देओलची एकूण संपत्ती सुमारे 130 कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईतील विलेपार्ले आणि जुहूसारख्या परिसरात त्याची घरं आहेत. मलबार हिलमध्येही सनीचं आलिशान घर आहे. जिम स्विमिंग पूल खासगी थिएटर हेलिपॅड यांसारख्या अनेक सुविधा त्याच्या घरात आहेत.

काही रिपोर्ट्सनुसार, सनी देओलची एकूण संपत्ती सुमारे 130 कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईतील विलेपार्ले आणि जुहूसारख्या परिसरात त्याची घरं आहेत. मलबार हिलमध्येही सनीचं आलिशान घर आहे. जिम, स्विमिंग पूल, खासगी थिएटर, हेलिपॅड यांसारख्या अनेक सुविधा त्याच्या घरात आहेत.

केवळ मुंबईतच नाही तर पंजाब आणि इंग्लंडमध्येही सनी देओलची काही मालमत्ता आहे. सध्या सनी जुहू इथल्या 'देओल हाऊस' या बंगल्यात राहत असून त्याचे मजले वाढवण्याचा विचार देओल कुटुंबीय करत आहेत. जवळपास 60 कोटी रुपयांच्या या बंगल्याचा एक मजला वाढविण्यात येणार आहे.

 ‘गदर 2’ आणि ‘जाट’ या चित्रपटांच्या यशानंतर सनी देओलच्या कमाईत आणखी वाढ झाली. सनी देओलची पत्नी पूजा देओलकडे 6 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिच्या नावावर कोणतंच घर किंवा जमीन नाही. पूजा देओलच्या संपत्तीत 1.5 कोटी रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

धर्मेंद्र यांनी जुहू इथल्या बंगल्यातच अखेरचा श्वास घेतला होता. त्यांची सुमारे 450 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूपत्राबाबत काही चर्चा सुरू आहेत. धर्मेंद्र यांच्या संपत्तीतून हेमा मालिनी यांच्या दोन्ही मुलींनाही वाटा मिळणार असल्याचं कळतंय.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल
  • IPL 2026, KKR vs LSG: फिन एलनच्या विकेटवरून वाद! षटकार मारला पण आऊट दिलं Video
  • Vastu Shastra : तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात होईल दूर, फक्त सात दिवस करा हा सोपा उपाय
  • डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in