• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देव पावला रे..; ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये कडक ट्विस्ट, प्रेक्षकांनीही वाजवल्या टाळ्या

January 25, 2026 by admin Leave a Comment


झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत सतत नकारात्मक घटना दाखवल्याचं पाहून प्रेक्षकसुद्धा वैतागले होते. अखेर आता यात असा ट्विस्ट पहायला मिळणार आहे ज्यामुळे प्रेक्षकही खुश झाले आहेत.

झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत सतत नकारात्मक घटना दाखवल्याचं पाहून प्रेक्षकसुद्धा वैतागले होते. अखेर आता यात असा ट्विस्ट पहायला मिळणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकही खुश झाले आहेत.

ज्याला तुम्ही आदर्श भाऊ मानता त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणं खूप जास्त गरजेचं होतं असं म्हणत स्वानंदी अंशुमनचा एक व्हिडीओ कुटुंबीयांना दाखवते. तो व्हिडीओ पाहून समर्थसह सर्वांनाच मोठा धक्का बसतो. विश्वास ठेवला रे तुझ्यावर एवढा विकृत वागलास तू अशा शब्दांत समर्थ त्याला फटकारतो.

ज्याला तुम्ही आदर्श भाऊ मानता, त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणं खूप जास्त गरजेचं होतं,” असं म्हणत स्वानंदी अंशुमनचा एक व्हिडीओ कुटुंबीयांना दाखवते. तो व्हिडीओ पाहून समर्थसह सर्वांनाच मोठा धक्का बसतो. “विश्वास ठेवला रे तुझ्यावर, एवढा विकृत वागलास तू,” अशा शब्दांत समर्थ त्याला फटकारतो.

इतकंच नाही तर समर्थ थेट अंशुमनच्या कानाखाली वाजवतो. यानंतर अंशुमनला श्वेताची माफी मागायला भाग पाडलं जातं. तेव्हा तो गुडघ्यावर बसून हात जोडून श्वेताची माफी मागतो. अंशुमनच्या मनात प्रचंड राग असला तरी त्याला भावाखातर नमतं घ्यावं लागत आहे.

इतकंच नाही तर समर्थ थेट अंशुमनच्या कानाखाली वाजवतो. यानंतर अंशुमनला श्वेताची माफी मागायला भाग पाडलं जातं. तेव्हा तो गुडघ्यावर बसून, हात जोडून श्वेताची माफी मागतो. अंशुमनच्या मनात प्रचंड राग असला तरी त्याला भावाखातर नमतं घ्यावं लागत आहे.

मालिकेत दाखवलेला हा सकारात्मक बदल पाहून प्रेक्षक खूपच खुश झाले आहेत. मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'देव पावला रे' असं एकाने लिहिलं. तर 'आता मालिकेला खूप सुंदर रंग आला आहे' असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

मालिकेत दाखवलेला हा सकारात्मक बदल पाहून प्रेक्षक खूपच खुश झाले आहेत. मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'देव पावला रे' असं एकाने लिहिलं. तर 'आता मालिकेला खूप सुंदर रंग आला आहे,' असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

'अरे एक नंबर स्वानंदी फायनली सुख के दीन आये रे भैया' अशीही कमेंट एका युजरने केली आहे. तर अनेकांनी मालिकेत सकारात्मक बदल दाखवल्याबद्दल लेखिकेचे आभार मानले आहेत. स्वानंदीच्या भूमिकेचंही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

'अरे एक नंबर स्वानंदी, फायनली सुख के दीन आये रे भैया,' अशीही कमेंट एका युजरने केली आहे. तर अनेकांनी मालिकेत सकारात्मक बदल दाखवल्याबद्दल लेखिकेचे आभार मानले आहेत. स्वानंदीच्या भूमिकेचंही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
  • Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय
  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…
  • Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in