• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘देवदास’चित्रपटात झळकलेली मराठी अभिनेत्री, पण कोणालाच माहिती नाही, आता सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर

March 12, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यापैकी एक म्हणजे 2002 साली प्रदर्शित झालेला 'देवदास'.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानने देवदास ऐश्वर्या रायने पारो आणि माधुरी दीक्षितने चंद्रमुखीची भूमिका साकारली होती.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानने देवदास, ऐश्वर्या रायने पारो आणि माधुरी दीक्षितने चंद्रमुखीची भूमिका साकारली होती.

मात्र या चित्रपटात मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे देखील झळकली होती. हे अनेकांना माहिती नाही. नेहा पेंडसेने या चित्रपटात चौरंगी हे पात्र साकारत शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

मात्र, या चित्रपटात मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे देखील झळकली होती. हे अनेकांना माहिती नाही. नेहा पेंडसेने या चित्रपटात चौरंगी हे पात्र साकारत शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

नेहा पेंडसेने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. तिने मराठीसह हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नेहा पेंडसेने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. तिने मराठीसह हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आज ती मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सोशल मीडियावर तिच्या सौंदर्य आणि लुकची जोरदार चर्चा रंगलेली असते.

आज ती मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सोशल मीडियावर तिच्या सौंदर्य आणि लुकची जोरदार चर्चा रंगलेली असते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in