• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दारूसोबत चखना का खातात? कारण ऐकून पिणाऱ्याचीही झटकन उतरेल

April 11, 2026 by admin Leave a Comment


फ्रायडे नाइट आहे. पार्टीचा काय प्लॅन आहे? हे आपण अनेकजण सरास ऐकत असतो. अल्कोहल पिणे आणि नंतर मस्ती करणे हा काही लोकांच्या लाइफस्टाइलचा भाग असू शकतो. अल्कोहल आपल्या मेंदूवर, किडनीवर, फुफ्फुसावर, यकृतावर आणि शरीरातील सर्व अंगांवर परिणाम करतो. अल्कोहलचे सेवन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते आणि त्याचा प्रत्येक व्यक्तीवर वेगळा परिणाम होतो. मात्र, तो तुमच्या शरीरात काय करतो हे तुमचे वजन, लिंग, वय, मेटाबॉलिझम, अल्कोहलचा प्रकार इत्यादींवर अवलंबून असते.

अल्कोहल रिकाम्या पोटी प्यायला गेल्यास त्याचा परिणाम खूप वेगाने होतो? यामुळे लवकर चक्कर येणे भोवळ येणे अशी स्थिती निर्माण होते. खरं तर अल्कोहलसोबत खाणे ही तुमच्या शरीरासाठी फार चांगली सवय आहे.

अल्कोहल रिकाम्या पोटी प्यायला गेल्यास त्याचा परिणाम खूप वेगाने होतो? यामुळे लवकर चक्कर येणे, भोवळ येणे अशी स्थिती निर्माण होते. खरं तर, अल्कोहलसोबत खाणे ही तुमच्या शरीरासाठी फार चांगली सवय आहे.

२००५ मध्ये BMJ ने केलेल्या एका अभ्यासानुसार पोट भरलेले असताना अल्कोहलचे ७५ टक्के पर्यंत शोषण कमी होते. जेव्हा तुमच्या पोटात अल्कोहलसोबत अन्नही जाते तेव्हा अल्कोहल सहजासहजी शोषला जात नाही. तो हळूहळू शोषला जातो त्यामुळे शरीरावर त्याचा परिणामही कमी होतो. रिकाम्या पोटी कमी प्रमाणात अल्कोहल प्यायला गेल्यास तो इतका धोकादायक नसतो पण जास्त प्रमाणात प्यायला गेल्यास तो पोटापासून मेंदूपर्यंत सर्वत्र गंभीर परिणाम करू शकतो.

२००५ मध्ये BMJ ने केलेल्या एका अभ्यासानुसार, पोट भरलेले असताना अल्कोहलचे ७५ टक्के पर्यंत शोषण कमी होते. जेव्हा तुमच्या पोटात अल्कोहलसोबत अन्नही जाते, तेव्हा अल्कोहल सहजासहजी शोषला जात नाही. तो हळूहळू शोषला जातो, त्यामुळे शरीरावर त्याचा परिणामही कमी होतो. रिकाम्या पोटी कमी प्रमाणात अल्कोहल प्यायला गेल्यास तो इतका धोकादायक नसतो, पण जास्त प्रमाणात प्यायला गेल्यास तो पोटापासून मेंदूपर्यंत सर्वत्र गंभीर परिणाम करू शकतो.

जर तुम्ही अल्कोहल पिण्याचा प्लॅन केला असेल तर त्यासोबत काहीतरी खा. मात्र जास्त तेलकट किंवा अतिशय चटपटीत पदार्थ टाळावेत. जड जेवण आवडत असेल तर अल्कोहल पिण्याच्या किमान १ तास आधी ते घ्या. जर रिकाम्या पोटी अल्कोहल पिऊन तुम्हाला चक्कर येत असेल उलटी होत असेल किंवा काहीतरी अस्वस्थ वाटत असेल तर लगेच पिणे थांबवा. खूप वेगाने पिण्याऐवजी हळूहळू प्या आणि दरम्यान काहीतरी खात राहा जेणेकरून पोटावर जास्त ताण पडणार नाही.

जर तुम्ही अल्कोहल पिण्याचा प्लॅन केला असेल, तर त्यासोबत काहीतरी खा. मात्र, जास्त तेलकट किंवा अतिशय चटपटीत पदार्थ टाळावेत. जड जेवण आवडत असेल तर अल्कोहल पिण्याच्या किमान १ तास आधी ते घ्या. जर रिकाम्या पोटी अल्कोहल पिऊन तुम्हाला चक्कर येत असेल, उलटी होत असेल किंवा काहीतरी अस्वस्थ वाटत असेल, तर लगेच पिणे थांबवा. खूप वेगाने पिण्याऐवजी हळूहळू प्या आणि दरम्यान काहीतरी खात राहा, जेणेकरून पोटावर जास्त ताण पडणार नाही.

अल्कोहल शरीरात कसे शोषले जाते? असा प्रश्न अनेकांना पडतो. अल्कोहल प्रथम तोंडातून आत जातो आणि नसांमधून मिसळतो. पोटापर्यंत पोहोचताना २० टक्के अल्कोहल रक्तात शोषला जातो. लहान आतडीपर्यंत पोहोचताना तो ७५ ते ८५ टक्के पर्यंत शोषला जातो. अल्कोहल यकृत पूर्णपणे खराब करेपर्यंत शरीरात फिरत राहतो. पिण्याच्या ५ ते १० मिनिटांत तो मेंदूपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे मूड बदलतो.

अल्कोहल शरीरात कसे शोषले जाते? असा प्रश्न अनेकांना पडतो. अल्कोहल प्रथम तोंडातून आत जातो आणि नसांमधून मिसळतो. पोटापर्यंत पोहोचताना २० टक्के अल्कोहल रक्तात शोषला जातो. लहान आतडीपर्यंत पोहोचताना तो ७५ ते ८५ टक्के पर्यंत शोषला जातो. अल्कोहल यकृत पूर्णपणे खराब करेपर्यंत शरीरात फिरत राहतो. पिण्याच्या ५ ते १० मिनिटांत तो मेंदूपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे मूड बदलतो.

अल्कोहल शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करतो म्हणून त्याचे सेवन करताना काहीतरी खात राहणे फार आवश्यक आहे. जर तुम्हाला वारंवार अल्कोहल पिऊन त्रास होत असेल तर ते पूर्णपणे टाळणे चांगले. ते आरोग्यासाठी मुळीच फायदेशीर नाही.

अल्कोहल शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करतो, म्हणून त्याचे सेवन करताना काहीतरी खात राहणे फार आवश्यक आहे. जर तुम्हाला वारंवार अल्कोहल पिऊन त्रास होत असेल, तर ते पूर्णपणे टाळणे चांगले. ते आरोग्यासाठी मुळीच फायदेशीर नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच दारु पिणाऱ्यांना प्रोत्साहन देत नाही)

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच दारु पिणाऱ्यांना प्रोत्साहन देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • UPI Payment: यह ब्रेक अच्छा है, सच्चा है! आता 10 हजारांवरील UPI पेमेंटसाठी वाट पाहावी लागणार, RBI चा मोठा निर्णय काय?
  • मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल हादरवणारी माहिती समोर, जेव्हा आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला तेव्हाच…, मोठी खळबळ
  • घरीच बनवा प्रोटीनने परिपूर्ण ‘हनी गार्लिक चिकन’… झटपट जाणून घ्या रेसिपी
  • Anjali Damania On Ashok Kharat | सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ; दमानियांची सखोल चौकशीची मागणी
  • वैभव सूर्यवंशीच्या जवळ बसून मोबाईल वापरणारी व्यक्ती कोण? Video मुळे नव्या वादाला फोडणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in