• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दररोजच्या नाश्त्यात या पदार्थाचा करा आहारात समावेश, थेट..

March 28, 2026 by admin Leave a Comment


जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर सर्वात महत्वाचा सकाळचा नाश्ता ठरतो. सकाळी जेवणात शक्यतो चांगल्या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते. 

जर सकाळच्या गडबडीत चांगला आणि हेल्दी नाश्ता हवा असेल तर मसूरच्या डाळीचे चिले एक उत्तम पर्याय आहे. मसूरच्या डाळीचे चिले आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. 

सकाळी उठले की, मसूरची डाळ भिजत घाला. त्यानंतर एक तास किंवा अर्धा तासामध्ये डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यामध्ये गाजर, शिमला मिरर्ची असे काही घटक मिक्स करू शकता. 

त्यानंतर डोसा तयार करतो, तसे मसूरच्या डाळीचे चिले तयार करा. हे चिले आपण नाश्त्यात खाऊ शकता. यामध्ये अनेक पोषक घटक आहेत, त्याचा थेटपणे फायदा होतो. 

यासोबतच पोळी म्हणूनही आपण याला टिफिनमध्येही नेऊ शकता. त्यामध्ये पनीरही मिक्स करू शकता. मसूरची डाळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेत. 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in