• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

त्या प्रकरणात अडचणी वाढल्या, एकनाथ खडसे यांना दणका, थेट अजामीनपात्र वॉरंट

February 6, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे या दाम्पत्याला भोसरी जमीन खरेदी प्रकरणात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने खडसे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता. आज या प्रकरणात सुनावणीसाठी हजर न राहिल्याने एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात कोर्टाने थेट अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कुंभ राशीत शुक्राचा प्रवेश; कोणाचे नशीब चमकणार आणि कोणाला मिळणार प्रेम?
  • IND vs USA : यूएसए विरुद्ध या खेळाडू संधी नाही म्हणजे नाही;डच्चूच मिळणार!
  • वास्तुनुसार स्वयंपाकघरात कधीही ‘या’ 3 गोष्टी संपू देऊ नका, अन्यथा निर्माण होतील आर्थिक अडचणी
  • Vadh Review: हतबल आईवडिलांकडून कर्ज देणाऱ्याची हत्या, गिरणीत दळतात हाडं; श्वास रोखून धरणारा 1 तास 50 मिनिटांचा सिनेमा
  • इंडिया एआय इम्पॅक्ट समिट जागतिक एआय कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा लोकांच्या फायद्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल – राष्ट्रपती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in