• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘त्या’ आयलँडवर रंगायचा सेक्सचा बाजार, माजी पंतप्रधानांपासून…., कसं आहे ते आयलँड?

February 6, 2026 by admin Leave a Comment


कुख्यात उद्योगपती आणि लैंगिक गुन्ह्यांचा आरोपी जेफ्री एपस्टीन याने संपूर्ण एका बेटालाच अय्याशी आणि लैंगिक शोषणाचे केंद्र बनवले होते हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. अमेरिकेच्या व्हर्जिन आयलंड्समधील लिटिल सेंट जेम्स या खासगी बेटावर एपस्टीनने अनेक वर्षे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत.

जानेवारी 2024 मध्ये सार्वजनिक करण्यात आलेल्या न्यायालयीन कागदपत्रांमुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे वळण मिळाले आहे. या कागदपत्रांमध्ये एपस्टीनवर आरोप करणाऱ्या पीडित महिला त्याचे कर्मचारी तसेच व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळातील अनेक व्यक्तींची नावे समोर आली आहेत. या अनेकांनी एपस्टीनच्या गैरकृत्यांबाबत जबाब दिले आहेत. आरोपानुसार एपस्टीनने मॅनहॅटन फ्लोरिडातील पाम बीच आणि सेंट थॉमसजवळील आपल्या खासगी बेटावर अल्पवयीन मुलींना नेऊन त्यांचे लैंगिक शोषण केले.

जानेवारी 2024 मध्ये सार्वजनिक करण्यात आलेल्या न्यायालयीन कागदपत्रांमुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे वळण मिळाले आहे. या कागदपत्रांमध्ये एपस्टीनवर आरोप करणाऱ्या पीडित महिला, त्याचे कर्मचारी, तसेच व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळातील अनेक व्यक्तींची नावे समोर आली आहेत. या अनेकांनी एपस्टीनच्या गैरकृत्यांबाबत जबाब दिले आहेत. आरोपानुसार, एपस्टीनने मॅनहॅटन, फ्लोरिडातील पाम बीच आणि सेंट थॉमसजवळील आपल्या खासगी बेटावर अल्पवयीन मुलींना नेऊन त्यांचे लैंगिक शोषण केले.

या बेटावर हाय-प्रोफाइल पार्ट्या आणि कथित गैरकृत्यांसाठी त्याचा वापर करत असे.  हे बेट सेंट थॉमसच्या किनाऱ्यापासून अवघ्या 2 मैलांवर स्थित आहे. एपस्टीनची अमेरिकन व्हर्जिन आयलंड्समध्ये अनेक व्यवसायांत गुंतवणूक होती. यामध्ये हायपेरियन एअर या कंपनीचाही समावेश होता. 2020 मध्ये एका बंदर कर्मचाऱ्याने सीबीएस न्यूजला दिलेल्या माहितीनुसार LSJ अशी अक्षरे असलेली एक खासगी नौका कर्मचारी आणि साहित्य बेटावर ने-आण करण्यासाठी वापरली जात होती.

या बेटावर हाय-प्रोफाइल पार्ट्या आणि कथित गैरकृत्यांसाठी त्याचा वापर करत असे. हे बेट सेंट थॉमसच्या किनाऱ्यापासून अवघ्या 2 मैलांवर स्थित आहे. एपस्टीनची अमेरिकन व्हर्जिन आयलंड्समध्ये अनेक व्यवसायांत गुंतवणूक होती. यामध्ये हायपेरियन एअर या कंपनीचाही समावेश होता. 2020 मध्ये एका बंदर कर्मचाऱ्याने सीबीएस न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, LSJ अशी अक्षरे असलेली एक खासगी नौका कर्मचारी आणि साहित्य बेटावर ने-आण करण्यासाठी वापरली जात होती.

2019 मध्ये न्यूयॉर्कमधील एका तुरुंगात एपस्टीनचा मृत्यू झाला. त्याच्यावर लैंगिक तस्करीचा कट आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. एपस्टीनने हे आरोप नाकारले होते. मात्र खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच त्याचा तुरुंगात मृत्यू झाला. अधिकृतपणे हा मृत्यू आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले तरीही यावर आजही शंका व्यक्त केल्या जातात.

2019 मध्ये न्यूयॉर्कमधील एका तुरुंगात एपस्टीनचा मृत्यू झाला. त्याच्यावर लैंगिक तस्करीचा कट आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. एपस्टीनने हे आरोप नाकारले होते. मात्र, खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच त्याचा तुरुंगात मृत्यू झाला. अधिकृतपणे हा मृत्यू आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले, तरीही यावर आजही शंका व्यक्त केल्या जातात.

डेनिस जॉर्ज यांच्या मते एपस्टीन खासगी जेटने सेंट थॉमस येथे येत असे ज्यामुळे त्याच्या हालचाली सहज लपवता येत. त्यानंतर हायपेरियन एअरच्या दोन हेलिकॉप्टरांचा वापर करून तो तरुण महिला आणि अल्पवयीन मुलींना सेंट थॉमस व लिटिल सेंट जेम्स दरम्यान ने-आण करत असे. काही एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि विमानतळ कर्मचाऱ्यांनी एपस्टीनला किशोरवयीन दिसणाऱ्या मुलींसोबत पाहिल्याचे जबाबात सांगितले आहे.

डेनिस जॉर्ज यांच्या मते, एपस्टीन खासगी जेटने सेंट थॉमस येथे येत असे ज्यामुळे त्याच्या हालचाली सहज लपवता येत. त्यानंतर हायपेरियन एअरच्या दोन हेलिकॉप्टरांचा वापर करून तो तरुण महिला आणि अल्पवयीन मुलींना सेंट थॉमस व लिटिल सेंट जेम्स दरम्यान ने-आण करत असे. काही एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि विमानतळ कर्मचाऱ्यांनी एपस्टीनला किशोरवयीन दिसणाऱ्या मुलींसोबत पाहिल्याचे जबाबात सांगितले आहे.

न्यायालयीन कागदपत्रांनुसार एपस्टीन जिवंत असताना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही बेटाच्या बाहेरच रोखले जात होते. ‘ही खासगी मालमत्ता आहे आणि संपूर्ण बेटाचा मालक एपस्टीन आहे असे त्यांना सांगितले जात होते. त्यामुळे कोणत्याही पीडितेला थेट पोलीस ठाण्यापर्यंत पळून जाण्याची संधीच नव्हती.

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, एपस्टीन जिवंत असताना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही बेटाच्या बाहेरच रोखले जात होते. ‘ही खासगी मालमत्ता आहे आणि संपूर्ण बेटाचा मालक एपस्टीन आहे, असे त्यांना सांगितले जात होते. त्यामुळे कोणत्याही पीडितेला थेट पोलीस ठाण्यापर्यंत पळून जाण्याची संधीच नव्हती.

एका 15 वर्षीय पीडितेने दिलेली साक्ष विशेषतः धक्कादायक आहे. तिने सांगितले की एपस्टीन तिला सेंट थॉमसला घेऊन गेला आणि तेथे आपल्या कार्यालयात तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्याने तिला बेटावरील आपल्या बेडरूममध्ये नेले होते जिथे बेडच्या खांबाला बंदूक बांधलेली होती. ‘मी तिथून बाहेर पडू शकत नव्हते. बेटावरून बाहेर जाण्याचा एकमेव मार्ग हेलिकॉप्टर किंवा नौका हाच होता असे तिने सांगितले.

एका 15 वर्षीय पीडितेने दिलेली साक्ष विशेषतः धक्कादायक आहे. तिने सांगितले की, एपस्टीन तिला सेंट थॉमसला घेऊन गेला आणि तेथे आपल्या कार्यालयात तिच्यावर अत्याचार केला. तसेच, त्याने तिला बेटावरील आपल्या बेडरूममध्ये नेले होते, जिथे बेडच्या खांबाला बंदूक बांधलेली होती. ‘मी तिथून बाहेर पडू शकत नव्हते. बेटावरून बाहेर जाण्याचा एकमेव मार्ग हेलिकॉप्टर किंवा नौका हाच होता, असे तिने सांगितले.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सकाळी तुम्ही या गोष्टी पाहिल्या तर दिवस जातो खराब, कशी घ्यावी काळजी?
  • Natasa Stankovic : ‘हे सर्व तुला शोभत नाही’ हार्दिक पंड्याची पूर्वपत्नी नताशाचे पाण्यात आग लावणारे फोटोज
  • टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी रियान परागचा पर्याय खुला, 11 चौकार-षटकार मारत ठोकला दावा
  • Vaibhav Suryavanshi : इंग्लंडचा मोठा क्रिकेटर फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहून भारावला, त्याने लिहिलं की…
  • 3300 कोटी बजेट, कमाई 28000 हजार कोटी, 810 दिवसांपासून OTT वर ट्रेंड करतोय हा चित्रपट, 18 वर्षांपूर्वी झालेला प्रदर्शित

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in