• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

त्याची दहशत अजूनही आहे; अपूर्वा नेमकळेकरची पोस्ट पुन्हा चर्चेत, नेमकं काय घडलं?

March 31, 2026 by admin Leave a Comment


रात्रीस खेळ चाले या मालिकेतून संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने या मालिकेत शेवंता ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता अपूर्वा तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे.

नुकतीच अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर एक अनोखी आणि मजेशीर पोस्ट केली आहे जी प्रेक्षकांना खूप आवडली. या पोस्टमध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे.

नुकतीच अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर एक अनोखी आणि मजेशीर पोस्ट केली आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडली. या पोस्टमध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे.

अपूर्वाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की एकच नजर बस्सं होती... त्याची दहशत अजूनही आहे!

अपूर्वाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “एकच नजर बस्सं होती… त्याची दहशत अजूनही आहे!”

फोटोच्या वर मात्र तिने आणखी एक मजेदार ओळ लिहिली आहे. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुमच्या मुलांना कंट्रोल करू शकत नाही पण माझी आई मला अजूनही अशा पद्धतीने कंट्रोल करते!

फोटोच्या वर मात्र तिने आणखी एक मजेदार ओळ लिहिली आहे. “तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुमच्या मुलांना कंट्रोल करू शकत नाही, पण माझी आई मला अजूनही अशा पद्धतीने कंट्रोल करते!”

अपूर्वाच्या या पोस्टमागचा खरा अर्थ उपहासात्मक आहे. ती खरंतर आईच्या रागावलेल्या अवस्थेतील 'ती एक नजर'चा उल्लेख करत आहे जी अनेक मुलांना आजही आठवते आणि घाबरायला होते.

अपूर्वाच्या या पोस्टमागचा खरा अर्थ उपहासात्मक आहे. ती खरंतर आईच्या रागावलेल्या अवस्थेतील 'ती एक नजर'चा उल्लेख करत आहे, जी अनेक मुलांना आजही आठवते आणि घाबरायला होते.

अपूर्वा नेमळेकर सध्या चर्चेत आहे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. पहिल्या लग्नानंतर घटस्फोट झाल्यानंतर तिने १४ फेब्रुवारी २०२६ रोजी व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर दुसऱ्यांदा लग्न केले. ती पती तनुज गोवाळकर सोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करते.

अपूर्वा नेमळेकर सध्या चर्चेत आहे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. पहिल्या लग्नानंतर घटस्फोट झाल्यानंतर तिने १४ फेब्रुवारी २०२६ रोजी व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर दुसऱ्यांदा लग्न केले. ती पती तनुज गोवाळकर सोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Expressway मुळे आता 5 हिल स्टेशन्स आली अडीच ते चार तासांवर
  • GK : फक्त 30 मिनिटे झोपणारा प्राणी, उभं राहून मारतो डुलकी
  • हंसिका मोटवानीने वहिनीलाच म्हटलं ‘सी-ग्रेड अभिनेत्री’; मानहानीचा खटला दाखल, नेमकं काय घडलं?
  • अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करणे का शुभ आहे? जाणून घ्या शास्त्रीय कारण…..
  • ‘मनबाधा’ चिरंतराची एक अथक जखम… प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी डिंगणकर यांच्या पुस्तकाचे मांडले विविध पैलू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in