• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुम्ही टोल भरता त्याने सरकारची तिजोरी किती भरते? कोट्यवधी रुपयांचे पुढे काय होते?

January 24, 2026 by admin Leave a Comment


कमाईचा नवा उच्चांक : भारतीय रस्ते पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे टोल वसुलीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये टोलमधून होणारी कमाई पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

कमाई वाढीची कारणे : वाहनांच्या संख्येत झालेली वाढ लॉजिस्टिक क्षेत्राचा विस्तार आणि टोल दरांमध्ये वेळोवेळी होणारी सुधारणा यामुळे ही कमाई वाढली आहे. 2025-26 या वर्षात ही कमाई सुमारे 75000 कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे.

कमाई वाढीची कारणे : वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, लॉजिस्टिक क्षेत्राचा विस्तार आणि टोल दरांमध्ये वेळोवेळी होणारी सुधारणा यामुळे ही कमाई वाढली आहे. 2025-26 या वर्षात ही कमाई सुमारे 75000 कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे.

फास्टॅगचा प्रभाव: देशातील 98% पेक्षा जास्त वाहने आता फास्टॅगचा वापर करत आहेत. यामुळे टोल वसुलीमध्ये पारदर्शकता आली असून वसुलीचा खर्चही कमी झाला आहे. 2024-2025 मध्ये फास्टॅगद्वारे 72390 कोटी रुपयांची वसुली झाली आहे.

फास्टॅगचा प्रभाव: देशातील 98% पेक्षा जास्त वाहने आता फास्टॅगचा वापर करत आहेत. यामुळे टोल वसुलीमध्ये पारदर्शकता आली असून वसुलीचा खर्चही कमी झाला आहे. 2024-2025 मध्ये फास्टॅगद्वारे 72390 कोटी रुपयांची वसुली झाली आहे.

पैशांचा विनियोग: टोलमधून जमा होणारा पैसा मुख्यत्वे राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम देखभाल-दुरुस्ती आणि नवीन एक्सप्रेसवे उभारण्यासाठी वापरला जातो. याशिवाय रस्ते सुरक्षा वृक्षारोपण आणि महामार्गांवरील आधुनिक सुविधांसाठीही या निधीचा वापर होतो.

पैशांचा विनियोग: टोलमधून जमा होणारा पैसा मुख्यत्वे राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम, देखभाल-दुरुस्ती आणि नवीन एक्सप्रेसवे उभारण्यासाठी वापरला जातो. याशिवाय रस्ते सुरक्षा, वृक्षारोपण आणि महामार्गांवरील आधुनिक सुविधांसाठीही या निधीचा वापर होतो.

कडक नियम: टोल थकबाकी रोखण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. आता जुने वाहन विकताना किंवा फिटनेस सर्टिफिकेट घेताना प्रलंबित टोल टॅक्स भरणे अनिवार्य करण्यात आले आहे जेणेकरून महसूल गळती थांबवता येईल.

कडक नियम: टोल थकबाकी रोखण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. आता जुने वाहन विकताना किंवा फिटनेस सर्टिफिकेट घेताना प्रलंबित टोल टॅक्स भरणे अनिवार्य करण्यात आले आहे, जेणेकरून महसूल गळती थांबवता येईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कार खरेदीची घाई करू नका, ‘या’ महिन्यात येणाऱ्या ‘या’ 5 नवीन कार, यादीच वाचा
  • 21 तोळे सोनं, 71 लाख कॅश! प्रसिद्ध युट्यूबरने घेतलेला मोठा हुंडा, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले!
  • चाळीत राहणारी ही अभिनेत्री सौंदर्यामध्ये देतेय बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर, आता बेडरुममधील फोटो व्हायरल
  • ‘विलीनीकरणाचा मुद्दा संपला’, प्रफुल्ल पटेलांच्या विधानावर शरद पवारांनी हात जोडले, बोलणं टाळलं!
  • भारत रशियाकडून तेल खरेदी करणार की नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर रशियाने काय म्हटलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in