• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुम्हाला लाज वाटली पाहिजे! प्रफुल्ल पटेलांकडून राज ठाकरेंचा समाचार

February 4, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावरून राज ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेलांना डिवचले होते, पाटील हवा, पटेल नको असे ते म्हणाले होते. यावर प्रफुल्ल पटेल चांगलेच संतापले. राज ठाकरे किंवा इतर कोणी आमच्या पक्षाचा विधिमंडळ नेता किंवा अध्यक्ष कोण असावा, हे ठरवणार का, असा सवाल पटेलांनी केला. “आमच्याबद्दल किंवा आमच्या पार्श्वभूमीबद्दल कोणी टिप्पणी करत असेल, तर त्यांना लाज वाटायला पाहिजे,” असेही ते म्हणाले.

पटेलांनी आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती असल्याचे संकेत दिले. सुनेत्रा पवार यांची यापूर्वीच राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेत्या आणि उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कोल्हापुरात नेमकं काय सुरू आहे? का लागलेत ‘जस्टीस फॉर सावी’चे बॅनर?
  • या चित्रपटामुळे शाहरुखला लागली होती दारू पिण्याची सवय, मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, हाच चित्रपट पुन्हा प्रदर्शित होतोय
  • वी लव्ह कोरियन गेम्स… तीन बहिणींनी स्वत:ला संपवलं, पोलिसांना डायरी सापडताच… नेमकं काय घडलं?
  • 8:37 ला शेवटा ‘तो’ फोन अन् 8:46 ला विमान अपघात! अजितदादांचा शेवटचा फोन कोणाला?
  • T20 World Cup 2026 तीन दिवसांवर आलाय तरी टीम इंडियाकडे 3 प्रश्नांची उत्तरं नाहीत, कसं जिंकणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in