• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तीर्थधाम सारंगपूरमध्ये परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत भव्य रंगोत्सवाचे आयोजन

March 9, 2026 by admin Leave a Comment


तीर्थधाम सारंगपूर येथे परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असा फुलडोल रंगोत्सव मोठ्या उस्तासात पार पडला. ब्रह्मस्वरुप प्रमुख स्वामी महाराज दरवर्ष सारंगपूर यथे फुलडोल उत्सवात उत्साहाने सहभागी होतात.

हीच परंपरा काय ठेवत यावेळीदेखील स्वामी महाराज यांनी या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यांच्या उपस्थितीतच या उत्सवाची संगता झाली. या अध्यात्मिक उत्सवाचा अनुभव घेण्यासाठी भरत तसेच परदेशातून एकूण 75000 अबालवृद्ध हरीभक्तांनी सहभाग नोंदवला.

हीच परंपरा काय ठेवत यावेळीदेखील स्वामी महाराज यांनी या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यांच्या उपस्थितीतच या उत्सवाची संगता झाली. या अध्यात्मिक उत्सवाचा अनुभव घेण्यासाठी भरत तसेच परदेशातून एकूण 75000 अबालवृद्ध हरीभक्तांनी सहभाग नोंदवला.

हा उत्सव सारंगपूरमधील बी ए पी एस स्वामीनारायण मंदीर आणि  बी ए पी एस विद्यामंदीर परिसरातील प्रांगणात हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. ही दोन्ही ठिकाण हरिभक्तांनी खचाखच भरून गेली होते.

हा उत्सव सारंगपूरमधील बी ए पी एस स्वामीनारायण मंदीर आणि बी ए पी एस विद्यामंदीर परिसरातील प्रांगणात हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. ही दोन्ही ठिकाण हरिभक्तांनी खचाखच भरून गेली होते.

या कार्यक्रमाला सुरुवात होताच भक्तांना प्रसादाच्या रुपात जेवणाचे पॅकेट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी साधारण 7.5 लाख वर्ग फुट क्षेत्रात सभा मंडप तयार करण्यात आला होता. यासह उत्सवासाठी 125 फुट लाबं 45 फुट रुंद आणि 40 फुट उंच असा भव्य मंचही तयार करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला सुरुवात होताच भक्तांना प्रसादाच्या रुपात जेवणाचे पॅकेट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी साधारण 7.5 लाख वर्ग फुट क्षेत्रात सभा मंडप तयार करण्यात आला होता. यासह उत्सवासाठी 125 फुट लाबं, 45 फुट रुंद आणि 40 फुट उंच असा भव्य मंचही तयार करण्यात आला होता.

या रंगोत्सवला 8 मार्च रोजी सायंकाळी 4.45 वाजता सुरुवात झाली. यावेळी परम पूज्य महंत स्वामी महाराजांचे दिव्य जीवन कार्य प्रभाव त्यांचा संदेश याबाबत माहिती देणारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. तर संस्थेचे वरिष्ठ संत पूज्य विवेकसागर स्वामी यांनी पुष्पदलोत्सवाचे यावेळी महत्त्व सांगितले.

या रंगोत्सवला 8 मार्च रोजी सायंकाळी 4.45 वाजता सुरुवात झाली. यावेळी परम पूज्य महंत स्वामी महाराजांचे दिव्य जीवन, कार्य, प्रभाव, त्यांचा संदेश याबाबत माहिती देणारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. तर संस्थेचे वरिष्ठ संत पूज्य विवेकसागर स्वामी यांनी पुष्पदलोत्सवाचे यावेळी महत्त्व सांगितले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या देशाचा आपल्याच नागरिकांवर एअर स्ट्राईक, २०० हून अधिक जण ठार झाल्याचा संशय
  • आता होर्मुझवरुन इराणचे अमेरिकेला थेट आव्हान, जारी केला 60 सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ
  • GK : भारतात एका मिनिटाला किती बालके जन्मतात? हैराण करणारा आकडा
  • शत्रू तुमच्या पायाशी घेईल लोळण, चाणक्य नीतीचे 3 गुप्त नियम एकदा वाचा, मग कधीच होणार नाही पराभव!
  • IPL 2026, MI vs RCB : रोहित शर्माची मुंबईसाठी मोठी खेळी, पण सामना मधेच सोडावा लागला; कारण..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in