• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तिन्ही खानसोबत रोमान्स करणारी बॉलिवूड अभिनेत्री, 48 व्या वर्षी देखील दिसते प्रचंड सुंदर

March 21, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आल्या आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे राणी मुखर्जी. कमी वयातच करिअरची सुरुवात करून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा प्रवास करणारी ही अभिनेत्री आजही बॉलिवूडमधील अग्रगण्य कलाकारांपैकी एक मानली जाते.

21 मार्च 1978 रोजी जन्मलेल्या राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी हे नामांकित दिग्दर्शक-निर्माते होते तर आई कृष्णा मुखर्जी या प्लेबॅक सिंगर होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच तिला चित्रपटसृष्टीचा वारसा लाभला.

21 मार्च 1978 रोजी जन्मलेल्या राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी हे नामांकित दिग्दर्शक-निर्माते होते, तर आई कृष्णा मुखर्जी या प्लेबॅक सिंगर होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच तिला चित्रपटसृष्टीचा वारसा लाभला.

राणी मुखर्जी केवळ 16 व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिने 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र राणीच्या अभिनयाची दखल घेतली गेली.

1998 हे वर्ष तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरले. 'गुलाम' या चित्रपटात तिने आमिर खानसोबत काम केले आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच वर्षी Kuch Kuch Hota Hai या सुपरहिट चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली. या चित्रपटासाठी तिला पहिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

यानंतर तिने आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. तिने अमिताभ बच्चन शाहरुख खान सलमान खान सैफ अली खान यांसारख्या अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.

यानंतर तिने आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. तिने अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान यांसारख्या अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस
  • कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या
  • एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य
  • घर बसल्या पैसे कमावण्याचे सर्वोत्तम पर्याय, तिसरा तर अत्यंत सोयीस्कर
  • लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in