• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तारुण्यात कशी दिसायची शाहरुख खानची बायको, फोटो पाहून कळेल किंग खानने का नाही सोडली साथ?

March 26, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या लव्हस्टोरीबद्दल आज सर्वांना माहिती आहे. आजही दोघे चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. पण हा प्रवास दोघांसाठी फार कठीण होता. अनेकदा शाहरुख देखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसते.

गौरी आणि शाहरुखा यांची मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शाहरुख मुलांबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर अभिनेत्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. शाहरुख आणि गौरी खान यांनी 1991 मध्ये दिल्लीत लग्न केलं. लग्नापूर्वी शाहरुख अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला होता आणि 1992 मध्ये 'दीवाना' या सिनेमातून त्याने पदार्पण केलं.

धर्म वेग-वेगळे असल्यामुळे गौरीच्या कुटुंबियांचा दोघांच्या नात्याला नकार होता. पण गौरी आणि शाहरुख यांनी माघार घेतली नाही. स्वतःच्या बळावर दोघांनी त्यांचं साम्राज्य निर्माण केलं आहे.

आज शाहरुख खान बॉलिवूडमध्ये अव्वल स्थानी आहे तर, गौरीने अनेक बॉलीवूड स्टार्सच्या घरांसाठी इंटीरियर तयार केले आहेत. शिवाय निर्मिती क्षेत्रात देखील गौरी पुढे आहे. एवढंच नाही तर, आर्यन आणि सुहाना यांनी देखील करियरची सुरुवात केली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हालाही ऑफीसच्या डेस्कवरच जेवणाची सवय आहे? मग आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच
  • vastu tips : घरात पैसा टिकत नाही? मग आजच घरी आणा या वस्तू
  • Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…
  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in