• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तारिणी-केदारच्या संगीत सोहळ्यात ललित प्रभाकरचा धमाकेदार परफॉर्मन्स

March 17, 2026 by admin Leave a Comment


तारिणी आणि केदार यांचा अखेर लग्नसोहळा रंगणार आहे आणि लग्नाचे सर्व सोहळे मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. पण तारिणीचं लग्न असल्यामुळे हे साधं-सोपं नक्कीच नसणार आहे. या लग्नात भरपूर ड्रामा थरार आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

तारिणी आणि केदार यांचा अखेर लग्नसोहळा रंगणार आहे आणि लग्नाचे सर्व सोहळे मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. पण तारिणीचं लग्न असल्यामुळे हे साधं-सोपं नक्कीच नसणार आहे. या लग्नात भरपूर ड्रामा, थरार आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

तारिणी आणि केदारच्या लग्नात युवराजने एक मोठा प्लॅन रचला आहे. त्यासाठी तो बापुराव जामखंडेना भेटतो आणि ते ठरवतात की इथे लग्न नाही तर सुतक लागलं पाहिजे. लग्नाचा पहिला सोहळा म्हणजे मेहंदी जिथे इशा आणि निशी तारिणीच्या मेहंदीमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्नात आहेत.

तारिणी आणि केदारच्या लग्नात युवराजने एक मोठा प्लॅन रचला आहे. त्यासाठी तो बापुराव जामखंडेना भेटतो आणि ते ठरवतात की इथे लग्न नाही, तर सुतक लागलं पाहिजे. लग्नाचा पहिला सोहळा म्हणजे मेहंदी, जिथे इशा आणि निशी तारिणीच्या मेहंदीमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्नात आहेत.

तारिणी-केदारच्या लग्नसोहळ्यात टीम तारिणीही पोहोचली आहे आणि ते ही वेगळ्या रूपात. कोणी फोटोग्राफर कोणी इव्हेंट मॅनेजमेंट तर कोणी कॅटरिंगमध्ये आहे. मेहंदीचा घोळ सुरू असतानाच दुसरीकडे कौशिकीच्या रूममध्ये कोणीतरी जीवघेणा गॅस सोडला आहे. पण त्या रूममध्ये कौशिकी ऐवजी तारिणी आहे. इथेच तारिणी ला कळणार आहे की हा सगळा कौशिकीला मारण्यासाठीचा प्लॅन आहे.

तारिणी-केदारच्या लग्नसोहळ्यात टीम तारिणीही पोहोचली आहे आणि ते ही वेगळ्या रूपात. कोणी फोटोग्राफर, कोणी इव्हेंट मॅनेजमेंट, तर कोणी कॅटरिंगमध्ये आहे. मेहंदीचा घोळ सुरू असतानाच दुसरीकडे कौशिकीच्या रूममध्ये कोणीतरी जीवघेणा गॅस सोडला आहे. पण त्या रूममध्ये कौशिकी ऐवजी तारिणी आहे. इथेच तारिणी ला कळणार आहे की हा सगळा कौशिकीला मारण्यासाठीचा प्लॅन आहे.

तर संगीत सोहोळ्यात जिथे टीम तारिणी आता सतर्क झाली आहे. संगीतमध्ये घरातील सगळे डान्स करणार आहेत. सुमी आज्जी ‘सामी-सामी’ गाण्यावर परफॉर्म करणार आहे तर काव्या आणि नमाचा डांसही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संगीत सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे  अभिनेता ललित प्रभाकरचा धमाकेदार परफॉर्मन्स.

तर संगीत सोहोळ्यात, जिथे टीम तारिणी आता सतर्क झाली आहे. संगीतमध्ये घरातील सगळे डान्स करणार आहेत. सुमी आज्जी ‘सामी-सामी’ गाण्यावर परफॉर्म करणार आहे, तर काव्या आणि नमाचा डांसही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संगीत सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे अभिनेता ललित प्रभाकरचा धमाकेदार परफॉर्मन्स.

ललित कौशिकीचा खास पाहुणा म्हणून तारिणी-केदारला शुभेच्छाही देणार आहेत. यासोबतच केदार आणि तारिणीचा टॉर्च लाइटमध्ये खास डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार  आहे. संगीत आणि हळदीमध्येही कौशिकीवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न होतोय.

ललित कौशिकीचा खास पाहुणा म्हणून तारिणी-केदारला शुभेच्छाही देणार आहेत. यासोबतच केदार आणि तारिणीचा टॉर्च लाइटमध्ये खास डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संगीत आणि हळदीमध्येही कौशिकीवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न होतोय.

तर आता लग्नाचा दिवशी तारिणी गौरीहार पूजायला बसलेली असताना तिला कळतं की कौशिकी किडनॅप  झाली आहे. ड्युटी फर्स्ट विचार असलेले तारिणी आणि केदार लग्नाच्या कपड्यांमध्येच कौशिकीला वाचवण्यासाठी निघाले आहेत. तसेच डोलीतून होणारी तारिणीची धडाकेबाज एंट्री प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव असणार आहे.

तर आता लग्नाचा दिवशी तारिणी गौरीहार पूजायला बसलेली असताना तिला कळतं की कौशिकी किडनॅप झाली आहे. ड्युटी फर्स्ट विचार असलेले तारिणी आणि केदार लग्नाच्या कपड्यांमध्येच कौशिकीला वाचवण्यासाठी निघाले आहेत. तसेच डोलीतून होणारी तारिणीची धडाकेबाज एंट्री प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव असणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in