• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!

April 11, 2026 by admin Leave a Comment

आजकाल कोणताही ऋतू असू देत घरात मच्छर पाहायला मिळतात. घरात एकदा मच्छर झाले की ते सहजासहजी घरातून बाहेर पडत नाहीत. मच्छरांचा नायनाट व्हावा यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. परंतु तरीदेखील मच्छर काही जात नाहीत. त्यामुळेच घरात मच्छर होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊ या…

तुमच्या घरात कुठेही जमा झालेले पाणी असेल तर ते तत्काळ फेकून द्या. कारण जमा झालेले पाणी पाण्याच्या डबक्यांमुळे मच्छर होतात. घारातील कुलरमध्ये टाकलेल्या पाण्यामुळेही मच्छर होतात. त्यामुळे कुलरही वेळेवर स्वच्छ करा.

तुमच्या घरात कुठेही जमा झालेले पाणी असेल तर ते तत्काळ फेकून द्या. कारण जमा झालेले पाणी, पाण्याच्या डबक्यांमुळे मच्छर होतात. घारातील कुलरमध्ये टाकलेल्या पाण्यामुळेही मच्छर होतात. त्यामुळे कुलरही वेळेवर स्वच्छ करा.

घरातील कपड्यांमुळेही खूप मच्छर होतात. तुम्ही बाहेरून आले की घाम आलेले कपडे तसेच ठेवता. त्यामुळे तुमच्या खोलीला एका प्रकारे आर्द्रता येते. ही आर्द्रता डासांच्या वाढीस पुरक असते. त्यामुळे घाण झालेले कपडे लगेच धुवून टाकावेत.

घरातील कोपऱ्यात सर्वाधिक डास सापडतात. घरातील कोपऱ्यांची साफसफाई व्यवस्थित न केल्यास तेथे डास होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातील कोपऱ्यांत अडगळीचे सामान टाकू नये. सर्व घर व्यवस्थित स्वच्छ करावे.

घरातील कोपऱ्यात सर्वाधिक डास सापडतात. घरातील कोपऱ्यांची साफसफाई व्यवस्थित न केल्यास तेथे डास होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातील कोपऱ्यांत अडगळीचे सामान टाकू नये. सर्व घर व्यवस्थित स्वच्छ करावे.

घरातील डस्टबीन हेदेखील डासांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे डस्टबीनमध्ये कचरा साचू देऊ नये. तसेच डस्टबीनचे झाकण लावलेले असावे. कचरा साचल्यास तो लगेच फेकून द्यावा. डस्टबीन नियमितपणे स्वच्छ करावी. यामुळे घरात डास होणार नाहीत.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in