• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डायबिटीजवर परमानंट उपाय सापडला, पाहा नवे संशोधन काय ?

January 8, 2026 by admin Leave a Comment

जर तुमच्या घरात कोणाला डायबिटीज असेल तर आता चिंता करण्याची काही गरज नाही. जर्मन संशोधकांनी नव्या पॅन्क्रियाटिक पेशींना तयार करुन टाईप-1 डायबिटीजला मूळापासून बरे करण्याचा उपाय शोधला आहे.

डायबिटीज रुग्णांच्या शरीरात जास्त शुगर असेल तर या रुग्णांना इन्सुलिनची गरज लागते. त्यामुळे त्यांना  इन्सुलिन इंजेक्शनची गरज लागते. मात्र या नव्या थेरपीनंतर रुग्णांना आता वारंवार इन्सुलिन इंजेक्शन घेण्याची गरज नाही.

या नव्या तंत्रज्ञानामुळे टाईप-1 डायबिटीजच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. उपचारानंतर 18 महिन्यानंतरही 82 टक्के रुग्ण आता संपूर्णपणे बरे आहेत. त्यांना कोणत्याही औषधांची गरज नाही.

या नव्या तंत्रज्ञानामुळे टाईप-1 डायबिटीजच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. उपचारानंतर 18 महिन्यानंतरही 82 टक्के रुग्ण आता संपूर्णपणे बरे आहेत. त्यांना कोणत्याही औषधांची गरज नाही.

जर्मनीतील ही आधुनिक थेरपी मानवाच्या शरीरातील इन्सुलिन तयार करण्याची नैसर्गिक क्षमता पुन्हा सुरु करते.त्यामुळे ज्यांच्या शरीरात जन्मापासूनच इन्सुलिन तयार होत नाही (टाईप-1 ) त्यांना दिलासा मिळाला आहे.

जर्मनीतील ही आधुनिक थेरपी मानवाच्या शरीरातील इन्सुलिन तयार करण्याची नैसर्गिक क्षमता पुन्हा सुरु करते.त्यामुळे ज्यांच्या शरीरात जन्मापासूनच इन्सुलिन तयार होत नाही (टाईप-1 ) त्यांना दिलासा मिळाला आहे.

जर्मनीतील नव्या संशोधनामुळे आता  या टाईप-1  रुग्णांना दरवेळी ग्लुकोज तपासण्याच्या तणावातून मुक्ती मिळाली आहे. टाईप-1 चे रुग्ण आता त्यांचे दैनंदिन आयुष्य आनंदाने व्यतित करु शकतात.

जर्मनीतील नव्या संशोधनामुळे आता या टाईप-1 रुग्णांना दरवेळी ग्लुकोज तपासण्याच्या तणावातून मुक्ती मिळाली आहे. टाईप-1 चे रुग्ण आता त्यांचे दैनंदिन आयुष्य आनंदाने व्यतित करु शकतात.

 सध्या हे तंत्रज्ञान नवीन असल्याने खूप खर्चिक आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. मात्र भविष्यात हे तंत्रज्ञान सर्वसामान्याच्या आवाक्यात येईल त्यामुळे डायबिटीज रुग्णांचा फायदा होणार आहे.

सध्या हे तंत्रज्ञान नवीन असल्याने खूप खर्चिक आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. मात्र भविष्यात हे तंत्रज्ञान सर्वसामान्याच्या आवाक्यात येईल त्यामुळे डायबिटीज रुग्णांचा फायदा होणार आहे.

जर्मनीतील हा सफल प्रयोग भविष्यात जगभरातील कोट्यवधी डायबिटीजसाठी वरदान सिद्ध होऊ शकतो.त्यामुळे ज्यांना टाईप - 1 डायबिटीज असलेल्यांना दिलासा मिळणार आहे.

जर्मनीतील हा सफल प्रयोग भविष्यात जगभरातील कोट्यवधी डायबिटीजसाठी वरदान सिद्ध होऊ शकतो.त्यामुळे ज्यांना टाईप – 1 डायबिटीज असलेल्यांना दिलासा मिळणार आहे.

Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून हैराण झालेल्या जया प्रदा, घरा-घरात लागले होते फोटो, लोक करायचे पूजा
  • वजन कमी करण्याची औषधे वजन कमी करतात की धोका वाढवतात? जाणून घ्या
  • Sanjay Shirasat | ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना… संजय शिरसाट असं का म्हणाले?
  • Innova आणि Fortuner च्या किमतीत मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या
  • 4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in