• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा चॅम्पियन भारत होणार! असे जुळून आले चार योग

March 7, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. भारताकडे सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे, विजयासाठी चार योगही जुळून आले आहेत.

झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला जेव्हा पराभूत केलं आहे तेव्हा भारत चॅम्पियन झाला आहे. 1983 च्या वनडे वर्ल्डकप 2007 च्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हा योग जुळून आला होता. आता झिम्बाब्वने या स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. त्यामुळे जेतेपद मिळवेल अशी आशा क्रीडाप्रेमी बाळगून आहेत.

झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला जेव्हा पराभूत केलं आहे तेव्हा भारत चॅम्पियन झाला आहे. 1983 च्या वनडे वर्ल्डकप, 2007 च्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हा योग जुळून आला होता. आता झिम्बाब्वने या स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. त्यामुळे जेतेपद मिळवेल, अशी आशा क्रीडाप्रेमी बाळगून आहेत.

2011 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने श्रीलंकेला पराभूत करून जेतेपद मिळवलं होतं. तेव्हा भारत हा घरच्या मैदानावर विजयी ठरलेला पहिला संघ ठरला होता. आता कोणत्याही संघाने घरच्या मैदानावर टी20 वर्ल्डकप जिंकलेला नाही. आता ही संधी भारताकडे आहे.

2011 चा वनडे वर्ल्डकप जिंकण्यापूर्वी भारताला दक्षिण अफ्रिकेकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत तसंच झालं आहे. या स्पर्धेत भारताचा एकमेव पराभव झाला आहे. दक्षिण अफ्रिकेने भारताला पराभूत केलं आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारत इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना जिंकणारा संघ चॅम्पियन ठरला आहे. 2022 मध्ये इंग्लंडने भारताला उपांत्य फेरीत हरवलं होतं आणि जेतेपद मिळवलं होतं. तर 2024 मध्ये भारताने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली होती. आताही तसंच झालं आहे. त्यामुळे हा योग जुळून आला तर भारत जेतेपदाचा मानकरी ठरेल. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in