• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टीव्हीची सर्वांत महागडी अभिनेत्री; 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला केलंय डेट

January 18, 2026 by admin Leave a Comment

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अभिनेत्री शिवांगी जोशी घराघरात पोहोचली. शिवांगीचा जन्म 18 मे 1998 रोजी महाराष्ट्रातील पुण्यात झाला. 27 वर्षीय शिवांगीने बालकलाकार म्हणूनही काम केलंय. टेलिव्हिजनवरील नामांकित मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

'ये रिश्ता क्या कहलाता है' 'बडे अच्छे लगते है 4' 'बरसातें- मौसम प्यार का' 'बालिका वधू 2' आणि 'बेगुसराय' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका शिवांगीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कमी वयात तिने मोठं नाव कमावलं आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है', 'बडे अच्छे लगते है 4', 'बरसातें- मौसम प्यार का', 'बालिका वधू 2' आणि 'बेगुसराय' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका शिवांगीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कमी वयात तिने मोठं नाव कमावलं आहे.

शिवांगी जोशी ही टेलिव्हिजनवरील फक्त लोकप्रिय अभिनेत्री नाही तर ती सर्वांत महागडी अभिनेत्रीसुद्धा आहे. एका एपिसोडसाठी ती जवळपास दीड ते दोन लाख रुपये मानधन स्वीकारते. रुपाली गांगुलीनंतर शिवांगी जोशी सर्वाधिक फी स्वीकारते.

शिवांगी जोशी ही टेलिव्हिजनवरील फक्त लोकप्रिय अभिनेत्री नाही, तर ती सर्वांत महागडी अभिनेत्रीसुद्धा आहे. एका एपिसोडसाठी ती जवळपास दीड ते दोन लाख रुपये मानधन स्वीकारते. रुपाली गांगुलीनंतर शिवांगी जोशी सर्वाधिक फी स्वीकारते.

शिवांगीचं नाव 'बालिका वधू 2' या मालिकेतील सहकलाकार रणदीप रायशीही जोडलं गेलं होतं. परंतु नंतर या चर्चा फक्त अफवा असल्याचं स्पष्ट झालं होतं. शिवांगी आणि रणदीपनेही त्यांच्या अफेअरच्या चर्चा नाकारल्या होत्या.

शिवांगीने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील सहकलाकार मोहसिन खानला डेट केलंय. 2017 मध्ये या दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. परंतु 2020 मध्येच त्यांचा ब्रेकअप झाला. मालिकेतील या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.

मोहसिनशी ब्रेकअपनंतर शिवांगी प्रसिद्ध अभिनेता कुशल टंडनला डेट करत होती. कुशल हा शिवांगीपेक्षा 13 वर्षांनी मोठा आहे. 'बरसातें- मौसम प्यार का' या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. परंतु या दोघांचंही नातं फार काळ टिकू शकलं नाही.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी भारतात आले ‘पाकिस्तानी’ खेळाडू, Video
  • RBI JOB : १० उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी, आरबीआय बँकेत भरतीची शेवटची तारीख जवळ आली
  • Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील फायरिंचा CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर
  • Stock Market Budget 2026 : ती एक घोषणा आणि शेअर बाजार पत्त्यासारखा कोसळला, सेन्सेक्स आणि निफ्टीत महाभूकंप, 16 लाख कोटी बुडाले
  • GK : जपानमध्ये विद्यार्थिनी मिनी स्कर्ट का परिधान करतात, लॉजिक वाचल्यावर चकित व्हाल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in