• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जेवल्यानंतर ‘हे’ 5 पदार्थ ठरतील फायदेशीर… गॅस आणि पोटफुगीपासून होईल सूटका

March 12, 2026 by admin Leave a Comment


बडीशेप: जेवणानंतर थोडीशी बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. त्यात असलेले घटक पोटात गॅस तयार होणे कमी करतात आणि तोंडात ताजेपणा देखील आणतात. अनेकांना बडीशेप आवडते.

 जिरे: भाजलेले जिरे किंवा जिरे देखील उत्तम पर्याय आहे. भाजलेले जिरे किंवा जिरे पाणी पचनासाठी खूप चांगले असते. ते पोटातील एन्झाईम्सची क्रिया वाढवून अन्नाचे पचन सुलभ करण्यास मदत करतात.

जिरे: भाजलेले जिरे किंवा जिरे देखील उत्तम पर्याय आहे. भाजलेले जिरे किंवा जिरे पाणी पचनासाठी खूप चांगले असते. ते पोटातील एन्झाईम्सची क्रिया वाढवून अन्नाचे पचन सुलभ करण्यास मदत करतात.

आले: आल्याचा एक छोटा तुकडा किंवा आले-लिंबू मीठ घालून खाल्ल्याने पचनक्रिया जलद होते आणि पोटाचा जडपणा कमी होतो.  पण डॉक्टरांना विचारून आलं तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे की नाही....याचा सल्ला घ्या...

आले: आल्याचा एक छोटा तुकडा किंवा आले-लिंबू मीठ घालून खाल्ल्याने पचनक्रिया जलद होते आणि पोटाचा जडपणा कमी होतो. पण डॉक्टरांना विचारून आलं तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे की नाही….याचा सल्ला घ्या…

पपई: पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते जे अन्न लवकर पचण्यास मदत करते. जेवणानंतर थोडीशी पपई खाणे फायदेशीर आहे.

पपई: पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते जे अन्न लवकर पचण्यास मदत करते. जेवणानंतर थोडीशी पपई खाणे फायदेशीर आहे.

ताक: जेवणानंतर एक ग्लास ताक प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते. त्यात असलेले प्रोबायोटिक्स पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात. एवढंच नाही तर जेवणानंतर गुळाचा एक छोटा तुकडा खाल्ल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि पोट स्वच्छ राहण्यास मदत होते.

ताक: जेवणानंतर एक ग्लास ताक प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते. त्यात असलेले प्रोबायोटिक्स पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात. एवढंच नाही तर, जेवणानंतर गुळाचा एक छोटा तुकडा खाल्ल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि पोट स्वच्छ राहण्यास मदत होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB: आरसीबीच्या टिम डेविडला पंचांना त्रास देणं भोवलं, आयपीएल नियमानुसार बसला दणका
  • भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास ऑन कॅमेरा कपडे काढून टाकेन, या बोल्ड अभिनेत्रीने केलेलं विधान
  • आता या देशाचा अमेरिकेला थेट इशारा, हल्ला झाला तर कठोर प्रतिकार करु, मरण पत्करु पण झुकणार नाही
  • शांतता चर्चा फिस्कटताच पाकिस्तानला जबर हादरा, 78000 कोटी बुडाले, नेमकं काय घडलं?
  • Asha Bhosle | साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in