• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह लपवला..

March 22, 2026 by admin Leave a Comment


यवतमाळ येथे शिवानी जाधव ही सात वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. ती हरवल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. अनेक तास होऊन ही मुलगी परत न आल्याने पोलिसांनी सहा पथके तयार केली आणि मुलीचा शोध घेण्यात आला. तरीही मुलगी न सापडल्याने पोलिसांनी गावातील प्रत्येक घराची झडती घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. मयत मुलीच्या शेजारच्या घरातच गोठ्याच्या अंतर्गत भागात असलेल्या दोन खोल्यांमध्ये प्रॉपर सर्चिंग करण्यात आले. कारण त्या घरातील व्यक्तीच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटत होत्या.एका पलंगाच्या खाली गोणीत भरलेला मुलीचा मृतदेह सापडला. पाच आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात खुनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. मुलीच्या नाकातील दीड ग्रॅम सोन्याचा ऐवज गायब आहे. जुन्या भांडणातून हा खून केला असावा असा पोलिसांचा अंदाज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तानचे आलिशान हॉटेल, जेथे सुरु आहे इराण युद्ध शांतता बैठक, एका रात्रीचे भाडे ऐकाल तर चाट पडाल
  • सोने खरेदीत या दोन पिठुकल्या राष्ट्रांनी देखील मारली बाजी, भरला खजाना, चीनलाही मागे टाकले
  • उन्हाळ्यात बनवा आगळ्या वेगळ्या पद्धतीची आंबट-गोड आंब्याची चटणी, वाचा ही सोपी रेसिपी
  • टाटासाठी सोन्याची अंडी देणाऱ्या दोन SUV! विक्रीचा महाविक्रम करत गाजवलं मार्केट
  • Iran | इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in