• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिवंतपणी स्वर्ग बघायचा असेल तर भारतातील हे ठिकाण आहे बेस्ट, पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, त्यापुढे शिमला-मनाली फेल

March 3, 2026 by admin Leave a Comment

शिमला-मनालीसारखी प्रसिद्ध हिल स्टेशन्सदेखील फिकी पडतील अशी काही ठिकाणे केरळमध्ये आहेत. नैसर्गिक सौंदर्य, हिरव्यागार टेकड्या, धुक्याची चादर आणि चहाच्या मळ्यांनी नटलेली ही ठिकाणे पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करतात.

धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा आणि हिरव्यागार जंगलांसाठी वायनाड प्रसिद्ध आहे. शांत वातावरण धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचे असेल तर वायनाड उत्तम पर्याय आहे.

धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा आणि हिरव्यागार जंगलांसाठी वायनाड प्रसिद्ध आहे. शांत वातावरण, धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचे असेल तर वायनाड उत्तम पर्याय आहे.

चहाच्या बागा आणि नयनरम्य टेकड्यांसाठी मुन्नार ओळखले जाते. थंड हवामान आणि सुंदर दृश्यांमुळे हे ठिकाण नवविवाहित जोडप्यांपासून ते कुटुंबांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे.

चहाच्या बागा आणि नयनरम्य टेकड्यांसाठी मुन्नार ओळखले जाते. थंड हवामान आणि सुंदर दृश्यांमुळे हे ठिकाण नवविवाहित जोडप्यांपासून ते कुटुंबांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे.

वागामोन हे केरळमधील सर्वात सुंदर आणि शांत हिल स्टेशनपैकी एक मानले जाते. हिरव्या कुरणांनी वेढलेले हे ठिकाण ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीसाठी उत्तम आहे.

वागामोन हे केरळमधील सर्वात सुंदर आणि शांत हिल स्टेशनपैकी एक मानले जाते. हिरव्या कुरणांनी वेढलेले हे ठिकाण ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीसाठी उत्तम आहे.

इडुक्की जिल्हा आपल्या घनदाट जंगलांसाठी आणि डोंगराळ प्रदेशासाठी प्रसिद्ध आहे. येथे निसर्गाची अनोखी किमया अनुभवता येते. शांतता आणि साहस दोन्ही गोष्टींचा संगम येथे पाहायला मिळतो.

इडुक्की जिल्हा आपल्या घनदाट जंगलांसाठी आणि डोंगराळ प्रदेशासाठी प्रसिद्ध आहे. येथे निसर्गाची अनोखी किमया अनुभवता येते. शांतता आणि साहस दोन्ही गोष्टींचा संगम येथे पाहायला मिळतो.

Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in