• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिओचे सिम असेल तर 36 दिवसांची चिंता मिटली, मिळणार खास फायदे

April 6, 2026 by admin Leave a Comment


जिओने अलिकडेच आपल्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये असा एक प्लॅन समाविष्ट केला आहे, ज्यामुळे 28 दिवस किंवा 30 दिवसांच्या वैधतेची अडचण संपली आहे. यात जिओ 36 दिवसांची वैधता देत आहे.

जर तुम्ही नवीन रिचार्ज प्लॅन घेण्याचा विचार करत असाल आणि एक महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारा प्लॅन हवा असेल तर तुम्ही जिओच्या 450 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचा विचार करू शकता. या स्वस्त प्लॅनमध्ये कंपनी अनेक फायदे देत आहे.

जर तुम्ही नवीन रिचार्ज प्लॅन घेण्याचा विचार करत असाल आणि एक महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारा प्लॅन हवा असेल, तर तुम्ही जिओच्या 450 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचा विचार करू शकता. या स्वस्त प्लॅनमध्ये कंपनी अनेक फायदे देत आहे.

या प्लॅनमध्ये युजर्स 36 दिवस कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. ही सुविधा लोकल आणि STD दोन्ही कॉलसाठी उपलब्ध आहे. याशिवाय दररोज सर्व नेटवर्कसाठी 100 मोफत SMS देखील दिले जातात.

या प्लॅनमध्ये युजर्स 36 दिवस कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. ही सुविधा लोकल आणि STD दोन्ही कॉलसाठी उपलब्ध आहे. याशिवाय, दररोज सर्व नेटवर्कसाठी 100 मोफत SMS देखील दिले जातात.

डेटाबाबत चिंता करण्याची गरज नाही. या 450 रुपयांच्या प्लॅनमध्ये भरपूर डेटा दिला जातो. वापरकर्त्यांना दररोज 1.5GB पर्यंत हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळतो. दररोजची डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट चालू राहील पण स्पीड कमी होईल.

डेटाबाबत चिंता करण्याची गरज नाही. या 450 रुपयांच्या प्लॅनमध्ये भरपूर डेटा दिला जातो. वापरकर्त्यांना दररोज 1.5GB पर्यंत हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळतो. दररोजची डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट चालू राहील, पण स्पीड कमी होईल.

या प्लॅनसोबत 35100 रुपयांच्या किमतीचे Google Gemini Pro चे सबस्क्रिप्शन मिळते. तसेच 3 महिन्यांसाठी JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. टीव्ही चॅनेल्स पाहण्यासाठी JioTV चा अॅक्सेस देखील या प्लॅनमध्ये मिळतो.

या प्लॅनसोबत 35,100 रुपयांच्या किमतीचे Google Gemini Pro चे सबस्क्रिप्शन मिळते. तसेच 3 महिन्यांसाठी JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. टीव्ही चॅनेल्स पाहण्यासाठी JioTV चा अॅक्सेस देखील या प्लॅनमध्ये मिळतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in