• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगातल्या या 5 देशात प्रत्येक नागरिकाला द्यावी लागते सैन्य सेवा, सुंदर महिलाही होतात सैनिक

January 8, 2026 by admin Leave a Comment


इजिप्तमध्ये पुरुष आणि महिला सैन्यात सेवा देतात, पुरुषांना किमान १ ते ३ वर्षांपर्यंत सैन्य सेवा देणे गरजेचे आहे. मात्र, यात उमेदवाराचे शिक्षण आणि वय किती आहे त्यावरुन सैन्य सेवाचे स्वरुप ठरते. इजिप्तचे सैन्य टॉप – १९ स्थानावर मानली जाते.

साऊथ कोरियात नागरिकांना सैन्यात भरती होणे बंधनकारक असते. येथे तरुणांना १८ ते २१ महिन्यांसाछी सैन्याचा भाग व्हावे लागते. सैन्यांच्या प्रकारानसुार येथे काम करण्याचा अवधी वेगवेगळा असतो. उदा. पायदळसाठी किमान १८ महिने, नौदलाला किमान २० महिने आणि वायूसेनेसाठी २१ महिने असतो

स्वीडनमध्ये २०१५ पासून महिला आणि पुरुष दोन्हींसाठी सैन्यात सेवा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच स्वीडनमध्ये साल २०१८ पासून महिला आणि पुरुष या दोन्ही सैन्यदलात सेवा देणे बंधनकारक आहे.

इराणमध्ये प्रत्येक तरुणाला सैन्यात किमान २४ महिने Military Service देणे बंधनकारक आहे. परंतू जर प्रतिकूल आणि धोकादायक भागात तैनात केले तर २२ महिने सेवा द्यावी लागते. मात्र, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर लोकांना यातून सुट मिळते.

इस्राईल देखील या मोजक्या देशात आहे जेथे सैन्यात जाणे पर्याय नाही तर जबाबदारी मानली जाते. येथे मुलगा असो की मुलगी १८ वर्षाचा होताच त्याला सैन्यात भरती व्हावे लागते. महिलांना २ वर्षे आणि पुरुषांना सुमारे ३ वर्षांपर्यंत सैन्य सेवा द्यावी लागते. सर्वात खास बाब म्हणजे इस्राईलमध्ये सुंदर महिलांना सैन्यात प्राधान्य दिले जाते. म्हणजे त्या मानसिक आणि शारीरिक रुपाने मजबूत होतील.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in