• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जंगी वरात, हळद, मेहंदी..; रितेश-जिनिलियाच्या लग्नातील कधीही न पाहिलेले फोटो

February 3, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा देशमुख ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्त जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नसोहळ्याचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

'आय लव्ह यू पार्टनर.. आज उद्या आणि कायम. आयुष्याच्या या सुंदर कथेतील तू कायम माझा सर्वांत आवडता अध्याय राहशील' अशा शब्दांत जिनिलियाने रितेशबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'आय लव्ह यू पार्टनर.. आज, उद्या आणि कायम. आयुष्याच्या या सुंदर कथेतील तू कायम माझा सर्वांत आवडता अध्याय राहशील', अशा शब्दांत जिनिलियाने रितेशबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या सेटवर रितेश आणि जिनिलियाची पहिली भेट झाली होती. त्यानंतर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. लग्नापूर्वी हे दोघं जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट करत होते.

रितेश आणि जिनिलायने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर जिनिलियाने रियानला जन्म दिला. त्यानंतर 2016 मध्ये जिनिलिया आणि रितेश यांना दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव राहील असं आहे.

लग्नानंतर संसार आणि मुलाबाळांच्या संगोपनासाठी जिनिलियाने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती पुन्हा इंडस्ट्रीत परतली असून 'वेड' या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया ही जोडी एकत्र मोठ्या पडद्यावर झळकली.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in