• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

छोट्या-छोट्या रुम आणि त्यामध्ये रंगी बेरंगी लाईट्स, स्पामध्ये 3 मुली अन् 2 मुलांना पाहून…

March 28, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे स्पा सेंटरच्या आड चालवला जात असलेला देहव्यापाराचे मोठे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राजातालाब परिसरातील कचनार भागात ‘AURA HEAVEN’ नावाने चालणाऱ्या स्पा सेंटरवर राजातालाब पोलीस आणि SOG-2 पथकाने संयुक्त छापा टाकला. या ठिकाणी पशुवैद्यकीय रुग्णालयाजवळ हे स्पा सेंटर कार्यरत होते. पोलिसांनी छापा टाकताच आत पाहिलेलं दृश्य धक्कादायक होतं.

स्पा सेंटरमध्ये लहान-लहान केबिन्स तयार करण्यात आले होते. ज्यात रंगीबेरंगी लाईट्स लावण्यात आलेल्या होत्या. या केबिन्समधील वातावरण आणि तिथे सापडलेल्या वस्तूंवरून येथे अनैतिक कृत्ये सुरू असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वापरलेले आणि न वापरलेले कंडोम तसेच इतर आक्षेपार्ह साहित्य सापडले.

छापेमारीदरम्यान मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. स्पा सेंटरचा संचालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन तरुणी आणि दोन तरुणांना रंगेहात पकडले.

छापेमारीदरम्यान मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. स्पा सेंटरचा संचालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन तरुणी आणि दोन तरुणांना रंगेहात पकडले.

प्राथमिक तपासात समोर आले की ही इमारत मनोज गुप्ता यांची असून सुमारे दोन महिन्यांपूर्वी जौनपूर येथील अनिल कुमार यांनी ती भाड्याने घेतली होती. अटक करण्यात आलेले दोन्ही तरुण हे जवळच्या मिर्जामुराद भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते.

प्राथमिक तपासात समोर आले की ही इमारत मनोज गुप्ता यांची असून, सुमारे दोन महिन्यांपूर्वी जौनपूर येथील अनिल कुमार यांनी ती भाड्याने घेतली होती. अटक करण्यात आलेले दोन्ही तरुण हे जवळच्या मिर्जामुराद भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते.

घटनास्थळावर सापडलेल्या पुराव्यांची खातरजमा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की अशा अनैतिक व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असून दोषींविरुद्ध कडक कायदेशीर पावले उचलली जातील.

घटनास्थळावर सापडलेल्या पुराव्यांची खातरजमा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा अनैतिक व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असून दोषींविरुद्ध कडक कायदेशीर पावले उचलली जातील.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
  • Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय
  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in