• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चुकूनही OTT वरील हे 4 चित्रपट नवऱ्याने बायकोसोबत पाहू नयेत, अन्यथा…

March 5, 2026 by admin Leave a Comment


भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक असे चित्रपट आहेत जे महिलांच्या आयुष्यातील संघर्ष, स्वाभिमान आणि स्वतःची ओळख शोधण्याच्या प्रवासाला प्रभावीपणे मांडतात. विवाहानंतर स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या बदलांपासून ते आत्मसन्मानासाठी उभे राहण्यापर्यंतच्या अनेक पैलूंवर हे चित्रपट भाष्य करतात.

‘द ग्रेट इंडियन किचन’ हा चित्रपट स्वयंपाकघराच्या चार भिंतींमध्ये अडकलेल्या एका नवविवाहित महिलेचे आयुष्य दाखवतो. लग्नानंतर ती पती आणि सासरच्यांच्या अपेक्षांनुसार ‘आदर्श पत्नी’ आणि ‘सुयोग्य सून’ बनण्याचा प्रयत्न करते.

‘द ग्रेट इंडियन किचन’ हा चित्रपट स्वयंपाकघराच्या चार भिंतींमध्ये अडकलेल्या एका नवविवाहित महिलेचे आयुष्य दाखवतो. लग्नानंतर ती पती आणि सासरच्यांच्या अपेक्षांनुसार ‘आदर्श पत्नी’ आणि ‘सुयोग्य सून’ बनण्याचा प्रयत्न करते.

‘थप्पड’ हा चित्रपट एका आनंदी विवाहित महिलेची कथा सांगतो. तिचे आयुष्य व्यवस्थित सुरू असताना एका पार्टीदरम्यान तिचा पती सर्वांसमोर तिला थप्पड मारतो आणि तेथून तिच्या आयुष्यात मोठा बदल घडतो. या चित्रपटाला IMDb वर 7.0 अशी रेटिंग मिळाली आहे.

‘थप्पड’ हा चित्रपट एका आनंदी विवाहित महिलेची कथा सांगतो. तिचे आयुष्य व्यवस्थित सुरू असताना एका पार्टीदरम्यान तिचा पती सर्वांसमोर तिला थप्पड मारतो आणि तेथून तिच्या आयुष्यात मोठा बदल घडतो. या चित्रपटाला IMDb वर 7.0 अशी रेटिंग मिळाली आहे.

‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट एका साध्या गृहिणीची कथा सांगतो. इंग्रजी येत नसल्यामुळे तिचा पती आणि मुलगी तिला कमी लेखतात. मात्र स्वतःचा आत्मसन्मान परत मिळवण्यासाठी ती गुपचूप इंग्रजी बोलण्याचा कोर्स करते. हळूहळू ती आत्मविश्वास मिळवते आणि आपल्या कुटुंबासमोर स्वतःची ओळख निर्माण करते.

‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट एका साध्या गृहिणीची कथा सांगतो. इंग्रजी येत नसल्यामुळे तिचा पती आणि मुलगी तिला कमी लेखतात. मात्र, स्वतःचा आत्मसन्मान परत मिळवण्यासाठी ती गुपचूप इंग्रजी बोलण्याचा कोर्स करते. हळूहळू ती आत्मविश्वास मिळवते आणि आपल्या कुटुंबासमोर स्वतःची ओळख निर्माण करते.

‘मिसेस’ हा चित्रपट एका डान्स टीचरची कथा सांगतो. लग्नानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलते आणि तिची दुनिया स्वयंपाकघरापुरती मर्यादित होते. सासरी तिच्या कामाचे कौतुक होत नाही आणि तिच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र एक दिवस ती स्वतःचे आयुष्य बदलण्याचा धाडसी निर्णय घेते.

‘मिसेस’ हा चित्रपट एका डान्स टीचरची कथा सांगतो. लग्नानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलते आणि तिची दुनिया स्वयंपाकघरापुरती मर्यादित होते. सासरी तिच्या कामाचे कौतुक होत नाही आणि तिच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, एक दिवस ती स्वतःचे आयुष्य बदलण्याचा धाडसी निर्णय घेते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in