• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चाळीत राहणारी ही अभिनेत्री सौंदर्यामध्ये देतेय बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर, आता बेडरुममधील फोटो व्हायरल

February 4, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.

यासोबतच तिचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. सध्या श्वेता तिवारीचे काही नवे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यांना चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळवत आहे.

यासोबतच तिचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. सध्या श्वेता तिवारीचे काही नवे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यांना चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळवत आहे.

श्वेता तिवारीने बेडरूममध्ये वेगवेगळ्या लुकमध्ये फोटोशूट केलं असून ते फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये तिचा रिलॅक्स आणि एन्जॉयमेंट मूड स्पष्टपणे दिसून येतो.

फोटोशूटमधील श्वेता तिवारी अत्यंत आनंदी आणि फ्रेश दिसत आहे. कॅमेऱ्यासमोर तिचा आत्मविश्वास आणि नैसर्गिक सौंदर्य चाहत्यांना भुरळ घालत आहे. या फोटोंमध्ये ती पूर्णपणे मी-टाइम एन्जॉय करत असल्याचं जाणवत आहे.

फोटो शेअर करताना श्वेता तिवारीने लिहिलेलं कॅप्शनही तितकंच लक्षवेधी ठरत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे

फोटो शेअर करताना श्वेता तिवारीने लिहिलेलं कॅप्शनही तितकंच लक्षवेधी ठरत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे

'दिवसभराच्या थकव्यापाठोपाठ नाईट रुटीन जेवण करणं वाचन करणं झोपायचं नाटक करणं आणि ‘धुरंधर’ पुन्हा पाहणं असं तिने म्हटलं आहे.

'दिवसभराच्या थकव्यापाठोपाठ नाईट रुटीन जेवण करणं, वाचन करणं, झोपायचं नाटक करणं आणि ‘धुरंधर’ पुन्हा पाहणं असं तिने म्हटलं आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कार खरेदीची घाई करू नका, ‘या’ महिन्यात येणाऱ्या ‘या’ 5 नवीन कार, यादीच वाचा
  • 21 तोळे सोनं, 71 लाख कॅश! प्रसिद्ध युट्यूबरने घेतलेला मोठा हुंडा, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले!
  • चाळीत राहणारी ही अभिनेत्री सौंदर्यामध्ये देतेय बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर, आता बेडरुममधील फोटो व्हायरल
  • ‘विलीनीकरणाचा मुद्दा संपला’, प्रफुल्ल पटेलांच्या विधानावर शरद पवारांनी हात जोडले, बोलणं टाळलं!
  • भारत रशियाकडून तेल खरेदी करणार की नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर रशियाने काय म्हटलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in