• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चाकणकर यांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप

March 22, 2026 by admin Leave a Comment


गेल्यावर्षी नाशिकचे आयजी दत्तात्रय कराळे होते. मागली वर्षे खरातचे हे प्रकरण बाहेर आले.एका वृत्तपत्रात ही बातमी आलेली होती. त्यावेळी श्रीरामपूर पोलीस स्टेशनला फोन करणे असेल खरातला वाचवण्याचा प्रयत्न आयजी दत्तात्रय कराळे यांनी केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. आयजी दत्तात्रय कराळेंचा फोटो मी फेसबुकवर टाकला आहे तो ईशान्येश्वर मंदिरातला गुरुपौर्णिमेच्या कार्याक्रमातील आहे.मागच्यावेळी आम्हा पेन ड्राईव्ह मिळणार आहेत. त्यावेळी ते आम्हाला मिळाले नाहीत. कारण पोलिसांचा दबाव होता. त्यामुळे हे प्रकरण बाहेर आले नाही. आयजीच स्वत: खरातला गुरु मानत असतील तर ते त्यांना वाचवणारच असेही तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. त्यामुळे आयजी दत्तात्रय कराळे यांची चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी देसाई यांनी केली आहे. रुपाली चाकणकर यांना गेल्याच वर्षी खरात कसा लिंगपिसाट आहे हे माहिती झाले होते. त्यांना पाठीशी घालण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे असेही तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. ५ मार्च नगर आणि नाशिक येथील काही लोकांनी पेनड्राईव्ह माझ्याकडे दिले. त्यानंतर मी त्यांना पोलिसांकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर नगरच्या एसपींना ते भेटले. त्यानंतर एडीशनल एसपी यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे नेले. त्यानंतर पहाटे खरातला उचलण्यात आल्याचे तृत्पी देसाई यांनी सांगितले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Operation Tiger: विकली जाणारी औलाद… ‘ऑपरेशन टायगर’ चे सावट, अरविंद सावंत यांची सर्वात जळजळीत प्रतिक्रिया, शिंदे सेनेते कोण कोण जाणार?
  • Supriya Sule : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याचं खापर सुप्रिया सुळे यांनी कोणावर फोडलं?
  • महिंद्राचा नवा जलवा! 2026 मध्ये येतेय Scorpio N फेसलिफ्ट, दमदार लूक आणि हायटेक फीचर्स
  • Nashik | नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड; पोलिसांकडून मोठी कारवाई, 5 जण अटकेत
  • धमक्या-दबावाला न जुमानता पुढे आली.. कोण आहे कॉन्स्टेबल रेवती? जिच्या साक्षीने 9 पोलिसांना झाली फाशीची शिक्षा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in