• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री

April 8, 2026 by admin Leave a Comment


स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या लोकप्रिय मालिकेचं कथानक अतिशय महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. रणदिवे कुटुंबाला वेठीस धरणाऱ्या मायाचं खरं रूप समोर आल आहे. त्यानंतर कथानकाला वेगळीच दिशा मिळाली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या लोकप्रिय मालिकेचं कथानक अतिशय महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. रणदिवे कुटुंबाला वेठीस धरणाऱ्या मायाचं खरं रूप समोर आल आहे. त्यानंतर कथानकाला वेगळीच दिशा मिळाली आहे.

जानकी ऐश्वर्या आणि अवंतिका या तिन्ही सुनांनी आता मायाविरोधात उघडपणे लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संघर्षाला आता कायदेशीर वळण मिळणार आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत दमदार कोर्टरूम ट्रॅक सुरू होणार आहे.

जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका या तिन्ही सुनांनी आता मायाविरोधात उघडपणे लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संघर्षाला आता कायदेशीर वळण मिळणार आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत दमदार कोर्टरूम ट्रॅक सुरू होणार आहे.

मायाच्या बाजूने केस लढवण्यासाठी नामांकित वकील गीतांजली सरंजामेची मालिकेत एण्ट्री होणार आहे. ही भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे साकारणार आहे. गीतांजली सरंजामे ही अत्यंत बुद्धिमान आत्मविश्वासू आणि निष्णात वकील आहे.

मायाच्या बाजूने केस लढवण्यासाठी नामांकित वकील गीतांजली सरंजामेची मालिकेत एण्ट्री होणार आहे. ही भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे साकारणार आहे. गीतांजली सरंजामे ही अत्यंत बुद्धिमान, आत्मविश्वासू आणि निष्णात वकील आहे.

गीतांजली सरंजामे प्रत्येक केस अत्यंत शांतपणे आणि अचूकतेने हाताळते. तिच्या कारकिर्दीत तिने एकही केस गमावलेली नाही त्यामुळे कोर्टात तिची एण्ट्री म्हणजे प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठं आव्हान असतं.

गीतांजली सरंजामे प्रत्येक केस अत्यंत शांतपणे आणि अचूकतेने हाताळते. तिच्या कारकिर्दीत तिने एकही केस गमावलेली नाही, त्यामुळे कोर्टात तिची एण्ट्री म्हणजे प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठं आव्हान असतं.

मायाची केस लढण्यासाठी गीतांजली रणांगणात उतरणार असून जानकीची बाजू लढवणाऱ्या अवंतिकासोबत तिचा सामना रंगणार आहे. या लढाईत विजय नेमका कुणाचा होणार हे प्रेक्षकांना 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळे.

मायाची केस लढण्यासाठी गीतांजली रणांगणात उतरणार असून, जानकीची बाजू लढवणाऱ्या अवंतिकासोबत तिचा सामना रंगणार आहे. या लढाईत विजय नेमका कुणाचा होणार हे प्रेक्षकांना 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली
  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय
  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in