• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरात फक्त लावा ही दोन छोटुशी झाडं, उन्हाळ्यात फॅन, एसीचीही पडणार नाही गरज; 99 टक्के लोकांना माहितीही नाही!

April 2, 2026 by admin Leave a Comment


सध्या गरमीचे दिवस आहेत. जसा-जसा सूर्य वर येतो, तसे तसे गरम व्हायला लागते. दुपारी बारा वाजेनंतर तर अंघातून घाम यायला लागतो. फॅन, एसी असूनही कधीकधी तर खूप खाम येतो.

उन्हाळ्यात घरातील लाईट गेल्यावर तर खूप घाम येतो.   भिंती गरम झाल्याने घरात राहणेच अशक्य होऊन जाते. अशा स्थितीत घराला कायमस्वरुपी थंड ठेवणारी एखादी नैसर्गिक गोष्ट असायला हवी होती असे मनातून वाटते.

उन्हाळ्यात घरातील लाईट गेल्यावर तर खूप घाम येतो. भिंती गरम झाल्याने घरात राहणेच अशक्य होऊन जाते. अशा स्थितीत घराला कायमस्वरुपी थंड ठेवणारी एखादी नैसर्गिक गोष्ट असायला हवी होती, असे मनातून वाटते.

दरम्यान या निर्सगात अशी काही झाडे आहेत ज्यामुळे वातावरण थंड राहते. ही झाडे आपल्या आजूबाजूचे वातावरण थंड ठेवतात. त्यामुळे ही झाडे तुमच्या घरात लावल्यास उन्हाळ्यात तुमचे घर थंड राहण्यास मदत होते.

दरम्यान, या निर्सगात अशी काही झाडे आहेत, ज्यामुळे वातावरण थंड राहते. ही झाडे आपल्या आजूबाजूचे वातावरण थंड ठेवतात. त्यामुळे ही झाडे तुमच्या घरात लावल्यास उन्हाळ्यात तुमचे घर थंड राहण्यास मदत होते.

घरात मनी प्लांट लावल्यास घर थंड राहण्यास मदत होते. मनी प्लांटमुळे घरात ताजी हवा येण्यास मदत होते. खोलीतील प्रदूषण कमी होते. तसेच घरात कोरफडीचे झाड ठेवले तर घर थंड राहते. कोरफडीमुळे घरातील तापमान की होते.

घरात मनी प्लांट लावल्यास घर थंड राहण्यास मदत होते. मनी प्लांटमुळे घरात ताजी हवा येण्यास मदत होते. खोलीतील प्रदूषण कमी होते. तसेच घरात कोरफडीचे झाड ठेवले तर घर थंड राहते. कोरफडीमुळे घरातील तापमान की होते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in