• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरातली तुळस जातेय वाळून, भयंकर संकटात सापडल्याचा संकेत; वाचा काय करावं?

January 24, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात तुळस या झाडाला खूप महत्त्व आहे. तुम्ही अनेकदा अनेक घरांपुढे, खिडक्यांत तुळशीचे रोप पाहिलेले असेल. वास्तूशास्त्रानुसार घरात हिरवेगार तुळशीचे झाड असणे हे सकारात्मक उर्जेचे लक्षण असते.

परंतु अनेक घरांत तुळस लावली की ती वाळून जाते. म्हणूनच तुळशीचे झाड वाळून जाणे हे अपशकून किंवा एखाद्या नव्या संकटाचे लक्षण तर नाही ना? असे अनेकदा विचारले जाते. याच पार्श्वभूमीवर सुकलेली तुळस नेमका काय संकेत देते? ते जाणून घेऊया..

वास्तूशास्त्रानुसार घरात लावलेली तुळस सुकून गेली तर तुमच्या कुटुंबाला कोणाचीतरी नजर लागलेली आहे असे समजावे. सुकलेली तुळस म्हणजेच घरात नकारात्मकतेचा प्रवेश असा त्याचा अर्थ काढता येतो. घरात असलेली तुळस सुकली तर तो पितृदोषाचा संकेत असतो असेही म्हटले जाते.

वास्तूशास्त्रानुसार घरात लावलेली तुळस सुकून गेली तर तुमच्या कुटुंबाला कोणाचीतरी नजर लागलेली आहे, असे समजावे. सुकलेली तुळस म्हणजेच घरात नकारात्मकतेचा प्रवेश असा त्याचा अर्थ काढता येतो. घरात असलेली तुळस सुकली तर तो पितृदोषाचा संकेत असतो, असेही म्हटले जाते.

घरातील सुकलेली तुळस वेळीच न काढून टाकल्यास तुम्हाला अनेक ठिकाणी तोटा होऊ शकतो. तुळशीचे झाड घरातून कचऱ्यात फेकून देणेही चुकीचे आहे. सुकलेली तुळस रुईमध्ये ठेवावी. त्यानंतर त्यावर तूप टाकून देवघरात ती जाळून टाकावी. यामुळे पुन्हा घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते असे सांगितले जाते.

घरातील सुकलेली तुळस वेळीच न काढून टाकल्यास तुम्हाला अनेक ठिकाणी तोटा होऊ शकतो. तुळशीचे झाड घरातून कचऱ्यात फेकून देणेही चुकीचे आहे. सुकलेली तुळस रुईमध्ये ठेवावी. त्यानंतर त्यावर तूप टाकून देवघरात ती जाळून टाकावी. यामुळे पुन्हा घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते, असे सांगितले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in