• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घराच्या दरवाजावर लावा फक्त ही एक गोष्ट, आयुष्यात चांगले दिवस आलेच म्हणून समजा!

January 24, 2026 by admin Leave a Comment


भारतात वास्तूशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच अनेकजण आपले घर बांधतात. तसेच घरातील वस्तूदेखील काही लोक वास्तूशास्त्राच्या नियमानुसारच करतात. घर उभारणीसाठी वास्तूशास्त्रात अनेक नियम सांगितलेले आहेत.

वास्तूशास्त्रानुसार घरात सकारात्मक उर्जा असेल तर घरातील वातावरणही चांगले राहते. आनंद कायम नांदतो. परंतु घरात नकारात्मक उर्जा आली की कुटुंबातील सदस्यांचा वाईट काळ सुरू होतो. म्हणूनच नकारात्मक उर्जेचा नाश व्हावा यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

वास्तूशास्त्रानुसार घरात सकारात्मक उर्जा असेल तर घरातील वातावरणही चांगले राहते. आनंद कायम नांदतो. परंतु घरात नकारात्मक उर्जा आली की कुटुंबातील सदस्यांचा वाईट काळ सुरू होतो. म्हणूनच नकारात्मक उर्जेचा नाश व्हावा यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

घरातील नकारात्मक उर्जा घालवण्यासाठी काही लोक घराच्या दरवाजाला घोड्याची नाल लावतात. दरवाजाला घोड्याची नाल लावणे ही फक्त एक परंपरा नाही. तर त्यामागे वास्तूशास्त्रातील काही कारणं आहेत. घोड्याची नाल ही शनी ग्रहाशी संबंधित असते. ती लोखंडापासून तयार केलेली असते. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

घरातील नकारात्मक उर्जा घालवण्यासाठी काही लोक घराच्या दरवाजाला घोड्याची नाल लावतात. दरवाजाला घोड्याची नाल लावणे ही फक्त एक परंपरा नाही. तर त्यामागे वास्तूशास्त्रातील काही कारणं आहेत. घोड्याची नाल ही शनी ग्रहाशी संबंधित असते. ती लोखंडापासून तयार केलेली असते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

घोड्याची नाल लोखंडापासून तयार केलेली असल्यामुळे ती घरात नकारात्मक उर्जेला प्रवेश करू देत नाही. परिणामी घरात सुख-शांती समृद्धी नांदते. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीदोष असतो त्या लोकांसाठीही घराच्या बाहेर घोड्याची नाल लावणे लाभदायक मानले जाते. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

घोड्याची नाल लोखंडापासून तयार केलेली असल्यामुळे ती घरात नकारात्मक उर्जेला प्रवेश करू देत नाही. परिणामी घरात सुख-शांती समृद्धी नांदते. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीदोष असतो, त्या लोकांसाठीही घराच्या बाहेर घोड्याची नाल लावणे लाभदायक मानले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in