• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गिरिजा ओकला सौंदर्यामध्ये टक्कर देणारी ही अभिनेत्री कोण? जिच्या वन पीसमधील फोटोंनी लावलं सर्वांना वेड

February 6, 2026 by admin Leave a Comment

'नॅशनल क्रश' गिरिजा ओकनंतर आता मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या तिच्या एका वेगळ्या आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

आपल्या दमदार अभिनयाने आणि विशेषतः ऐतिहासिक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या स्नेहलताचा हा नवा अवतार चाहत्यांसाठी सुखद धक्का देणारा ठरत आहे.

आपल्या दमदार अभिनयाने आणि विशेषतः ऐतिहासिक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या स्नेहलताचा हा नवा अवतार चाहत्यांसाठी सुखद धक्का देणारा ठरत आहे.

झी मराठीवरील गाजलेल्या ऐतिहासिक मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये स्नेहलताने साकारलेली महाराणी सोयराबाई यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेतील अभिनयामुळे स्नेहलता घराघरात पोहोचली. तिच्या प्रत्येक सीनला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली.

आतापर्यंत प्रामुख्याने साडी किंवा पारंपारिक वेशभूषेत दिसणाऱ्या स्नेहलताने नुकतेच आपल्या सोशल मीडियावर एका हटके फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटसाठी तिने काळ्या रंगाचा साधा पण एलिगंट वन पीस ड्रेस परिधान केला आहे.

तिचा हा मिनिमल आणि स्टायलिश लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. कोणताही भडक मेकअप न करता साधेपणातून सौंदर्य अधोरेखित करणारा हा लूक अनेकांना भावला आहे.

तिचा हा मिनिमल आणि स्टायलिश लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. कोणताही भडक मेकअप न करता साधेपणातून सौंदर्य अधोरेखित करणारा हा लूक अनेकांना भावला आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला आहे. राजसतेतून ग्लॅमरकडे सहज प्रवास खूपच ग्रेसफुल अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला आहे. राजसतेतून ग्लॅमरकडे सहज प्रवास, खूपच ग्रेसफुल अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घर खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी! आरबीआयचा मोठा निर्णय, रिअल इस्टेट क्षेत्रात…
  • T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवने गौतम गंभीरबद्दल मोठं सत्य सांगितलं, सगळ्यांना जे वाटतं ते…
  • Narendra Modi | नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
  • प्रचंड बोल्ड आहे ‘मिर्झापूर’मधील मुन्ना भैय्याची पत्नी, एका रात्रीत बनलेली ‘नॅशनल क्रश’, शेवटचा फोटो…
  • India-US Trade Deal : भारतासोबत ट्रेड डील फायनल होताच बांग्लादेशचे धाबे दणाणले, युनूस सरकारने अमेरिकेच्या पायावर डोकं ठेवलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in