• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गर्भवती महिलेला साप चावतो की नाही? वाचा नेमकं सत्य काय!

February 4, 2026 by admin Leave a Comment


भारतीय समाज संस्कृतीत अनेक प्रथा, परंपरा आहे. या प्रथा परंपरा पाळताना अनेकजण अंधश्रद्धेच्याही बळी पडतात. गर्भवती महिलांबाबत तर समाजात अनेक गैरसमज आहेत. पोटात बाळ असणाऱ्या महिलांबाबत असाच एक मोठा दावा केला जातो. हा दावा किती खरा आणि किती खोटा आहे हे जाणून घेऊ या… (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

महिला गर्भवती असल्यास तिला साप चावत नाही असा दावा अनेकजण करतात. आपल्याकडे महिला गर्भवती असली की तिच्या त्या गर्भधारणेल फक्त वैज्ञानिक दृष्टीकोनातूनच न पाहता सांस्कृतिक आणि धार्मिक भावनेनेही पाहिले जाते. त्यामुळेच महिलेच्या गर्भधारणेबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

महिला गर्भवती असल्यास तिला साप चावत नाही, असा दावा अनेकजण करतात. आपल्याकडे महिला गर्भवती असली की तिच्या त्या गर्भधारणेल फक्त वैज्ञानिक दृष्टीकोनातूनच न पाहता सांस्कृतिक आणि धार्मिक भावनेनेही पाहिले जाते. त्यामुळेच महिलेच्या गर्भधारणेबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

अनेकजण गर्भवती स्त्री हे शक्तीचे स्वरुप आहे असे मानतात. म्हणूनच गर्भवती स्त्रीला साप चावत नाही असा दावा केला जातो. परंतु वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायचे झाल्यास महिला गर्भवती असो किंवा नसो सापाला असुरक्षित वाटले की तो स्वत:चा जीव वाचवण्यासाठी हल्ला करू शकतो. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

अनेकजण गर्भवती स्त्री हे शक्तीचे स्वरुप आहे, असे मानतात. म्हणूनच गर्भवती स्त्रीला साप चावत नाही, असा दावा केला जातो. परंतु वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायचे झाल्यास महिला गर्भवती असो किंवा नसो सापाला असुरक्षित वाटले की तो स्वत:चा जीव वाचवण्यासाठी हल्ला करू शकतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

अनेक साप हे बिनविषारी असतात. त्यामुळे अनेकदा साप चावला की त्याच्या विषामुळे मानवाचा मृत्यू होत नाही. परंतु साप विषारी असेल आणि त्याने दंश केल्यास महिला गर्भवती असली तरीही तिचा मृत्यू होऊ शकतो. सोबतच तिच्या पोटातील बाळालाही धोका निर्माण होऊ शकतो. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

अनेक साप हे बिनविषारी असतात. त्यामुळे अनेकदा साप चावला की त्याच्या विषामुळे मानवाचा मृत्यू होत नाही. परंतु साप विषारी असेल आणि त्याने दंश केल्यास महिला गर्भवती असली तरीही तिचा मृत्यू होऊ शकतो. सोबतच तिच्या पोटातील बाळालाही धोका निर्माण होऊ शकतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

त्यामुळे गर्भवती महिलेला साप चावल्यास वेळ न दवडता संबंधित महिलेला अगोदर रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे आहे. महिलेला वेळेवर उपचार मिळाले तर तिचा जीव वाचू शकतो आणि तिच्या पोटातील बाळदेखील सुरक्षित राहू शकते. Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

त्यामुळे गर्भवती महिलेला साप चावल्यास वेळ न दवडता संबंधित महिलेला अगोदर रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे आहे. महिलेला वेळेवर उपचार मिळाले तर तिचा जीव वाचू शकतो आणि तिच्या पोटातील बाळदेखील सुरक्षित राहू शकते. Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता? 99 टक्के लोकांना माहिती नाही
  • PF धारकांना मोठा झटका? व्याजदर कमी होण्याची शक्यता, कमाईवर थेट परिणाम
  • पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास करताय? ‘या’ शास्त्रीय नियमांचे पालन केल्यास तुम्हाला फळ मिळेल…..
  • गर्भवती महिलेला साप चावतो की नाही? वाचा नेमकं सत्य काय!
  • टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माला झालं तरी काय? 18 चेंडू खेळला आणि…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in