• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खऱ्या आयुष्यात पत्नी-पत्नी, पण कधीच एकत्र केलं नाही कामं, तरी देखील बॉलिवूडमधील सर्वात सुपरहिट जोडी म्हणून चर्चेत

March 27, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अनेकदा चित्रपटांच्या सेटवरून सुरू झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात होते. मात्र काही जोड्या अशाही आहेत, ज्यांनी एकत्र काम न करता देखील रिअल लाइफमध्ये एक सुंदर नातं निर्माण केलं.

त्यापैकीच एक म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ ही लोकप्रिय जोडी. विकी आणि कतरिना यांनी आजपर्यंत मोठ्या पडद्यावर एकत्र काम केलेले नाही. तरीही त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे की ही जोडी एखाद्या चित्रपटात एकत्र पाहायला मिळावी.

एका मुलाखतीत विकी कौशलने त्याच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. अवॉर्ड शोच्या बॅकस्टेजवर त्यांची पहिली भेट झाली होती. त्या वेळी विकी शो होस्ट करत होता तर कॅटरिना गेस्ट म्हणून आली होती. दोघांना स्टेजवर एकत्र यायचे होते आणि कतरिनाने त्याला होस्टिंगबाबत काही टिप्सही दिल्या होत्या.

याच कार्यक्रमादरम्यान विकीने स्टेजवर कतरिनाला प्रपोज केल्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्याला शोमध्ये येणाऱ्या कोणत्याही अभिनेत्रीला प्रपोज करण्यास सांगितले गेले होते. कतरिना स्टेजवर आल्यानंतर त्याने तिला प्रपोज केले. त्या वेळी सलमान खान देखील उपस्थित होता. त्यामुळे हा क्षण अधिक चर्चेत आलेला.

या भेटीनंतर विकी आणि कतरिना अनेक पार्टीज आणि कार्यक्रमामध्ये एकत्र दिसू लागले. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही काळ त्यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर लग्नाचा निर्णय घेतला.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in