• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

क्रिकेटपटू अर्शदीप सिंग या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय? मिस्ट्री गर्लचा फोटो झाला व्हायरल…

April 7, 2026 by admin Leave a Comment


भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंग सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावरील काही फोटोत एक मिस्ट्री गर्ल दिसत असल्याने त्याच्या डेटिंगलाईफबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. चाहत्यांना अर्शदीपची गर्लफ्रेंड कोण आहे याची उत्सुकता लागली आहे.(फोटो सौजन्य- अर्शदीप अकाऊंट)

 व्हायरल झालेल्या एका फोटोत अर्शदीप सिंग याने  एका मुलीचा हात धरलेला दिसत आहे. मात्र फोटोमध्ये मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी  त्या मिस्ट्री गर्लच्या अंगावरील टॅटू आणि स्टाईलवरून चाहत्यांनी ती तरुणी कोण असू शकते असा आडाखे बांधायला सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य- अर्शदीप अकाऊंट)

व्हायरल झालेल्या एका फोटोत अर्शदीप सिंग याने एका मुलीचा हात धरलेला दिसत आहे. मात्र, फोटोमध्ये मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी त्या मिस्ट्री गर्लच्या अंगावरील टॅटू आणि स्टाईलवरून चाहत्यांनी ती तरुणी कोण असू शकते असा आडाखे बांधायला सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य- अर्शदीप अकाऊंट)

सोशल मीडियावर अशी चर्चा सुरु आहे की ती 'मिस्ट्री गर्ल' पंजाबी अभिनेत्री ( Samreen Kaur ) समरीन कौर असू शकते. अनेक युजरनी असा दावा केला की त्या रहस्यमय मुलीच्या हातावर फोटोमध्ये समरीनच्या हातावर दिसणाऱ्या टॅटूसारखाच टॅटू होता त्यामुळे या अफवांना आणखी बळ मिळाले. (फोटो सौजन्य-गूगल)

सोशल मीडियावर अशी चर्चा सुरु आहे की ती 'मिस्ट्री गर्ल' पंजाबी अभिनेत्री ( Samreen Kaur ) समरीन कौर असू शकते. अनेक युजरनी असा दावा केला की, त्या रहस्यमय मुलीच्या हातावर फोटोमध्ये समरीनच्या हातावर दिसणाऱ्या टॅटूसारखाच टॅटू होता, त्यामुळे या अफवांना आणखी बळ मिळाले. (फोटो सौजन्य-गूगल)

आयपीएल सामन्या दरम्यान समरीन कौर हिचे अनेक फोटो व्हायरल झाले होते ज्यामध्ये ती एका आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये पंजाब किंग्सला प्रोत्साहन देताना दिसली होती; यामुळे या दोघांच्याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य-गूगल)

आयपीएल सामन्या दरम्यान समरीन कौर हिचे अनेक फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ती एका आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये पंजाब किंग्सला प्रोत्साहन देताना दिसली होती; यामुळे या दोघांच्याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य-गूगल)

 समरीन कौर ही पंजाबी इंडस्ट्रीतील एक उदयोन्मुख अभिनेत्री असून स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. तिने अनेक म्युझिक अल्बमसह विविध प्रोजेक्टमध्ये काम केले आहे.तिने कमी कालावधीत इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. (फोटो सौजन्य- गूगल)

समरीन कौर ही पंजाबी इंडस्ट्रीतील एक उदयोन्मुख अभिनेत्री असून स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. तिने अनेक म्युझिक अल्बमसह विविध प्रोजेक्टमध्ये काम केले आहे.तिने कमी कालावधीत इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. (फोटो सौजन्य- गूगल)

 समरीन कौर सोशल मीडियावरही देखील खूप सक्रिय आहे जिथे ती तिचे फोटो आणि करियर घडामोडींवर व्यक्त होत असते. या सक्रियतेमुळे तिच्या फॉलोअरची संख्या वाढली आहे आणि विशेषतः तरुण वर्गामध्ये तिची लोकप्रियता वाढली आहे. (फोटो सौजन्य- गूगल)

समरीन कौर सोशल मीडियावरही देखील खूप सक्रिय आहे, जिथे ती तिचे फोटो आणि करियर घडामोडींवर व्यक्त होत असते. या सक्रियतेमुळे तिच्या फॉलोअरची संख्या वाढली आहे आणि विशेषतः तरुण वर्गामध्ये तिची लोकप्रियता वाढली आहे. (फोटो सौजन्य- गूगल)

 विशेष म्हणजे समरीन कौर अभिनेता रणवीर सिंग याच्या '83' या चित्रपटातही चमकली होती. १९८३ च्या क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेल्या या चित्रपटात तिने एका क्रिकेटपटूच्या होणाऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य-गूगल)

विशेष म्हणजे, समरीन कौर अभिनेता रणवीर सिंग याच्या '83' या चित्रपटातही चमकली होती. १९८३ च्या क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेल्या या चित्रपटात तिने एका क्रिकेटपटूच्या होणाऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य-गूगल)

अर्शदीप सिंग किंवा समरीन कौर या दोघांनीही या आपल्या नात्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नसले तरी व्हायरल फोटो समोर आल्यापासून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. (फोटो सौजन्य-गूगल)

अर्शदीप सिंग किंवा समरीन कौर या दोघांनीही या आपल्या नात्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नसले तरी, व्हायरल फोटो समोर आल्यापासून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. (फोटो सौजन्य-गूगल)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराणचा खात्मा करण्यासाठी अणुबॉम्ब वापरणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय? व्हाईट हाऊसने सांगितला प्लॅन
  • ही गाणी ऐकताच बेभान व्हाल! प्रत्येक गाणे म्हणजे भावनांचे वादळ, एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटेल
  • Maharashtra News LIVE : शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप
  • उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी घरच्या घरी बनवा हा खास पदार्थ, सोपी पद्धत एकदा पाहाच
  • शुभमन गिल एका जाहिरातीसाठी किती रक्कम घेतो ? जाहिरात आणि ब्रँडींगद्वारे बंपर कमाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in