• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोण आहे अल्लू अर्जुनची होणारी वहिनी? भावाच्या लग्नात रग्गड पैसा खर्च

March 6, 2026 by admin Leave a Comment

'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनच्या कुटुंबात सध्या सनई चौघडे वाजत आहेत. अल्लू अर्जुनचा भाऊ अल्लू सिरीश लग्नबंधनात अडकणार असून त्याच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. अल्लू सिरीश आणि नयनिका रेड्डी येत्या 6 मार्च रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.

अल्लू अर्जुनची होणारी वहिनी नयनिका रेड्डी ही हैदराबादची असून ती एक बिझनेसवुमन आहे. नयनिकाच्या कुटुंबाचाही मोठा व्यवसाय आहे. तिचा फिल्म इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नाही. त्याचप्रमाणे तिला फार लाइमलाइटमध्येही राहायला आवडत नाही.

नयनिका तिचा कौटुंबिक व्यवसाय सांभाळते. अल्लू सिरीशशी लग्नापूर्वी तिला फार कोणी ओळखत नव्हतं. तसंच ती सोशल मीडियावरही फार सक्रिय नसते. नयनिका आणि अल्लू सिरीशची पहिली भेट ही तेलुगू अभिनेता वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये झाली होती.

प्री-वेडिंग पार्टीनंतर हळूहळू नयनिका आणि आणि अल्लू सिरीश यांच्यात चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. 2025 मध्ये अल्लू सिरीशने नयनिकासोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट केला होता. तेव्हापासूनच त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

31 ऑक्टोबर 2025 रोजी या दोघांनी साखरपुडा केला आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना खुशखबर दिली. नयनिका आता लवकरच अल्लू अर्जुनची वहिनी होणार आहे. आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी नयनिका आणि अल्लू सिरीश सज्ज झाले आहेत.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दारूसोबत चखना का खातात? कारण ऐकून पिणाऱ्याचीही झटकन उतरेल
  • Ashok Kharat | खरात मुस्लिम असता तर त्याची वरात काढली असती; बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात खळबळ
  • मुलींचा गैरफायदा घेणं…! अक्षय कुमार बद्दल लारा दत्ताचा थक्क करणारा खुलासा
  • एकट्याने बघा हा चित्रपट, प्रचंड बोल्ड सीन, 4 वर्षांपूर्वी करण्यात आला बॅन, अचानक YouTube वर झाला व्हायरल
  • हौसेला मोल नाही ! नीता अंबानींच्या हातातली एवढीशी बॅग, त्या किंमतीत येईल 1 बीएचके फ्लॅट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in