• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोडवा परंपरेनुसार रश्मिका-विजयचा लग्नसोहळा; कशी असते ही विवाहपद्धती?

March 1, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं. या दोघांनी कोडवा परंपरेनुसार लग्न केलं. रश्मिका ही मूळची कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील (कुर्ग) विराजपेटा इथली आहे. तिचं शिक्षणसुद्धा कुर्गमध्येच पार पडलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार रश्मिका आणि विजयचं लग्न सर्वसामान्य हिंदू विवाहपद्धतीसोबतच कोडवा परंपरेनुसारही पार पडलं. सर्वसामान्यपणे कर्नाटकातील कोडागु (कुर्ग) क्षेत्रात कोडवा परंपरेनुसार लग्न पार पडतं. ही विवाहपद्धती हिंदू विवाहपद्धतीपेक्षा बरीच वेगळी असते.

हिंदू विवाहपद्धतीत पंडितांकडून मंत्रोच्चार गळ्यात मंगळसूत्र बांधणं अक्षता टाकणं आणि इतर काही वैदिक विधी असतात. परंतु कोडवा परंपरेत पंडित नसतात. घरातील मोठी व्यक्तीच विवाह पार पाडतात. त्यासाठी विवाह मंडपात एक दिवा लावला जातो. त्याचसोबत पित्रांची पूजा केली जाते.

हिंदू विवाहपद्धतीत पंडितांकडून मंत्रोच्चार, गळ्यात मंगळसूत्र बांधणं, अक्षता टाकणं आणि इतर काही वैदिक विधी असतात. परंतु कोडवा परंपरेत पंडित नसतात. घरातील मोठी व्यक्तीच विवाह पार पाडतात. त्यासाठी विवाह मंडपात एक दिवा लावला जातो. त्याचसोबत पित्रांची पूजा केली जाते.

सर्वसाधारणपणे दोन दिवस हा लग्नसोहळा चालतो. पहिल्या दिवशी मंडप आणि तयारी केली जाते. वर आणि वधू त्यांच्या कुटुंबीयांसह विवाहस्थळी पोहोचतात. तिथे लग्नाचा मंडप लावला जातो. आंबा केळीची पानं आणि फणसाच्या फांद्यांनी मंडप सजवलं जातं.

सर्वसाधारणपणे दोन दिवस हा लग्नसोहळा चालतो. पहिल्या दिवशी मंडप आणि तयारी केली जाते. वर आणि वधू त्यांच्या कुटुंबीयांसह विवाहस्थळी पोहोचतात. तिथे लग्नाचा मंडप लावला जातो. आंबा, केळीची पानं आणि फणसाच्या फांद्यांनी मंडप सजवलं जातं.

या विवाहपद्धतीच्या दुसऱ्या दिवसाला मंगळा असं म्हणतात. पारंपरिक पोशाखात वर मंडपात पोहोचतो आणि त्याच्या हातात तलवार असते. सोशल मीडियावरील फोटोमध्ये विजयच्या हातात तलवार आणि सोनेरी कमरबंद पहायला मिळाला. लग्नमंडपात वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर वर आणि वधू एकमेकांच्या गळ्यात फुलांचा हार घालतात.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्‍या दिवशी ‘या’ वस्तूंचे करा गुप्तपणे दान, आर्थिक अडथळे होतील दूर
  • Vaibhav Sooryavanshi : बुमराह-बोल्ट विरुद्ध पास, वयाची अटही पूर्ण, वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळणार, कोच मनीष झा यांना विश्वास
  • अग्निवीर लेखी परीक्षेसाठी इंडियन आर्मीने जारी केले सँपल पेपर, असे डाऊन लोड करा
  • महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in