• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कॅप्टन्सी टास्कदरम्यान संकेतच्या गळ्यात अडकली दोरी अन्..; अखेर बिग बॉसला द्यावा लागला थांबण्याचा आदेश

March 6, 2026 by admin Leave a Comment

'बिग बॉस मराठी'चा सहावा सिझन सध्या चांगलाच गाजत असून कॅप्टन्सी टास्क यावेळी मोठं नाट्य घेऊन येणार असल्याचं नव्या प्रोमोमधून दिसत आहे. चॅनेलनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये स्पर्धक कॅप्टन्सीच्या शर्यतीत स्थान मिळवण्यासाठी दोऱ्यांशी संबंधित एका कठीण टास्कमध्ये झुंज देताना दिसत आहेत.

टास्कदरम्यान घरातील सदस्य अनेक दोऱ्या खेचत आणि त्यातून सुटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या दरम्यान संकेतही जोरदारपणे दोऱ्या खेचताना दिसतो. काही क्षणांसाठी टास्क खूपच तीव्र झालेला दिसतो आणि स्पर्धकांमध्ये जोरदार झुंज सुरू असल्याचं जाणवतं.

मात्र पुढच्याच क्षणी परिस्थिती अचानक बदलते. संकेत अनेक दोऱ्यांमध्ये अडकलेला दिसतो आणि त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत असताना घरात गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. तेव्हा राखी घाबरलेल्या आवाजात ओरडताना ऐकू येते.

'त्याच्या गळ्यात दोरी अडकली आहे' असं राखी ओरडते. याचदरम्यान बिग बॉसचाही आवाज ऐकू येतो. 'थांबा.. सगळ्यांनी त्वरित थांबा' असा आदेश येताच सर्वजण लगेच थांबतात. त्यानंतर घरातील सदस्य संकेतला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

'त्याच्या गळ्यात दोरी अडकली आहे', असं राखी ओरडते. याचदरम्यान बिग बॉसचाही आवाज ऐकू येतो. 'थांबा.. सगळ्यांनी त्वरित थांबा', असा आदेश येताच सर्वजण लगेच थांबतात. त्यानंतर घरातील सदस्य संकेतला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

राखी सावंत त्यावेळी संकेत बेशुद्ध झाल्यासारखा दिसतोय असंही म्हणताना ऐकू येतं. त्यामुळे पुढे नेमकं काय घडलं आणि या कॅप्टन्सी टास्कचा पुढे काय परिणाम होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राखी सावंत त्यावेळी संकेत बेशुद्ध झाल्यासारखा दिसतोय असंही म्हणताना ऐकू येतं. त्यामुळे पुढे नेमकं काय घडलं आणि या कॅप्टन्सी टास्कचा पुढे काय परिणाम होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘अहो, मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी..’ भाजप नेत्याचं शरद पवारांबद्दल धक्कादायक वक्तव्य VIDEO
  • दिल्लीतले लोक माझी चेष्टा करायला लागले… भोंदू बाबा खरात प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या
  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in