• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कृपया मदत करा! फरमानशी लग्न केल्यानंतर 10 दिवसात घाबरली मोनालिसा, भयंकर घडलं

March 21, 2026 by admin Leave a Comment


महाकुंभ २०२५ मध्ये रुद्राक्ष माळा विकणारी सुंदर तरुणी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या तरुणीचे नाव मोनालिसा भोसले आहे. तिचे सौंदर्य पाहून एका दिग्दर्शकाने तिला चित्रपटाची ऑफर दिली होती. आता मोनालिसा लग्नामुळे पुन्हा चर्चेत आहे. पण मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न केल्यानंतर 10 दिवसातच तिने मदत मागितली आहे.

मध्य प्रदेशच्या खरगोनची रहिवासी मोनालिसाने ११ मार्च २०२६ रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम जवळील एका मंदिरात (हिंदू रितीरिवाजानुसार) प्रियकर फरमान खानशी लग्न केलं. फरमान हा अभिनेते असून दोघांनीही हे अंतरधर्मिय लग्न 'खरा प्रेम' असल्याचं सांगितलं आणि 'लव्ह जिहाद'चे आरोप फेटाळले.

मध्य प्रदेशच्या खरगोनची रहिवासी मोनालिसाने ११ मार्च २०२६ रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम जवळील एका मंदिरात (हिंदू रितीरिवाजानुसार) प्रियकर फरमान खानशी लग्न केलं. फरमान हा अभिनेते असून, दोघांनीही हे अंतरधर्मिय लग्न 'खरा प्रेम' असल्याचं सांगितलं आणि 'लव्ह जिहाद'चे आरोप फेटाळले.

लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाच्या कुटुंबाने तिच्या वडिलांनी 'मुलीला फसवून पळवून नेलं' असा आरोप केला. मोनालिसा आणि फरमान यांनी मात्र सांगितलं की ते सहा महिन्यांपासून एकमेकांवर प्रेम करत होते आणि कुटुंब तिचं लग्न जबरदस्ती दुसऱ्याशी लावण्याचा प्रयत्न करत होतं. त्यामुळे दोघांनी पोलीस संरक्षण घेऊन केरळमध्ये लग्न केलं.

लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाच्या कुटुंबाने तिच्या वडिलांनी 'मुलीला फसवून पळवून नेलं' असा आरोप केला. मोनालिसा आणि फरमान यांनी मात्र सांगितलं की, ते सहा महिन्यांपासून एकमेकांवर प्रेम करत होते आणि कुटुंब तिचं लग्न जबरदस्ती दुसऱ्याशी लावण्याचा प्रयत्न करत होतं. त्यामुळे दोघांनी पोलीस संरक्षण घेऊन केरळमध्ये लग्न केलं.

लग्नानंतर फक्त १० दिवसांतच परिस्थिती गंभीर झाली आहे. मोनालिसाने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात ती आणि फरमान एकत्र दिसत आहेत. या व्हिडीओत मोनालिसा घाबरलेल्या स्वरात म्हणते आम्हाला खुलेआम जीवे मारण्याच्या आणि हल्ल्याच्या धमक्या येत आहेत. हा व्हिडीओ आणि लेटर मी पोलीस मुख्यमंत्री कमिशनर आणि मीडियाला पाठवत आहे. प्लीज आम्हाला मदत करा!

लग्नानंतर फक्त १० दिवसांतच परिस्थिती गंभीर झाली आहे. मोनालिसाने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात ती आणि फरमान एकत्र दिसत आहेत. या व्हिडीओत मोनालिसा घाबरलेल्या स्वरात म्हणते, “आम्हाला खुलेआम जीवे मारण्याच्या आणि हल्ल्याच्या धमक्या येत आहेत. हा व्हिडीओ आणि लेटर मी पोलीस, मुख्यमंत्री, कमिशनर आणि मीडियाला पाठवत आहे. प्लीज आम्हाला मदत करा!

दोघांनीही आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत तातडीने संरक्षणाची मागणी केली आहे. हे अंतरधर्मिय लग्न 'लव्ह जिहाद' म्हणून काही दिग्दर्शक (उदा. सनोज मिश्रा) आणि सोशल मीडियावरील काही गटांकडून टीकेचं केंद्र ठरलं आहे. मोनालिसाच्या कुटुंबानेही विरोध केला असून तिच्या वडिलांनी 'फसवणूक' आणि 'जादू-टोना'चा आरोप केला आहे.

दोघांनीही आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत तातडीने संरक्षणाची मागणी केली आहे. हे अंतरधर्मिय लग्न 'लव्ह जिहाद' म्हणून काही दिग्दर्शक (उदा. सनोज मिश्रा) आणि सोशल मीडियावरील काही गटांकडून टीकेचं केंद्र ठरलं आहे. मोनालिसाच्या कुटुंबानेही विरोध केला असून, तिच्या वडिलांनी 'फसवणूक' आणि 'जादू-टोना'चा आरोप केला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस
  • कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या
  • एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य
  • घर बसल्या पैसे कमावण्याचे सर्वोत्तम पर्याय, तिसरा तर अत्यंत सोयीस्कर
  • लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in