• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुर्ला स्थानकात उभ्या असलेल्या लोकलला आग, धुराचे लोळ उठल्याने घबराट

January 8, 2026 by admin Leave a Comment


मध्य रेल्वेच्या अत्यंत गर्दीचे स्थानक असलेल्या कुर्ला स्थानकात यार्डात उभ्या असलेल्या रिकाम्या लोकलला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या साडे आठच्या सुमारास घडली. या आगीचा धुर मोठा पसरल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. या आगीने लोकल सेवेलाही फटका बसला.  या आगीमध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे म्हटले जात आहे.

गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकातील यार्डात  कचरा उचलणाऱ्या  एका लोकलला आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे स्थानकात एकच घबराट पसरुन मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली.  कचरा वाहून नेणारी ही विशेष लोकल साइडिंग लाईनमध्ये उभी होती. तिच्यातील कचऱ्याला ही आग लागल्याने धुराचे लोळ आकाशात गेले. त्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली. या प्रकरणात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : डोक्यावर प्रचंड कर्ज झालंय? मग करा कापराचे हे सोपे उपाय
  • Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतर, प्रकरण इतकं गंभीर की…
  • Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच
  • Expressway मुळे आता 5 हिल स्टेशन्स आली अडीच ते चार तासांवर
  • GK : फक्त 30 मिनिटे झोपणारा प्राणी, उभं राहून मारतो डुलकी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in