• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुटुंबासाठी बेस्ट कार, 28 किमी मायलेज अन् जबरदस्त फीचर्स, घेण्यासाठी प्रचंड गर्दी, किंमत खूपच कमी

March 4, 2026 by admin Leave a Comment


भारतात दमदार मायलेज, कमी देखभाल खर्च आणि सहज ड्रायव्हिंग असणाऱ्या कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे या गाड्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. मात्र, आता बाजारात अशी एक एसयूव्ही उपलब्ध आहे जी अनेक कार पेक्षाही जास्त मायलेज देऊ शकते.

ही एसयूव्ही म्हणजे Maruti Suzuki Grand Vitara जी Maruti Suzuki कंपनीकडून सादर करण्यात आली आहे. ग्रँड विटारामध्ये 1.5 लिटर 4-सिलेंडर माइल्ड-हायब्रिड पेट्रोल इंजिन दिले जाते. हायब्रिड पॉवरट्रेनमुळे ही एसयूव्ही उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता देते.

ही एसयूव्ही म्हणजे Maruti Suzuki Grand Vitara, जी Maruti Suzuki कंपनीकडून सादर करण्यात आली आहे. ग्रँड विटारामध्ये 1.5 लिटर, 4-सिलेंडर माइल्ड-हायब्रिड पेट्रोल इंजिन दिले जाते. हायब्रिड पॉवरट्रेनमुळे ही एसयूव्ही उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता देते.

कंपनीच्या माहितीनुसार या कारचे मायलेज अंदाजे 20 किमी प्रति लिटर ते 28 किमी प्रति लिटरपर्यंत जाते. त्यामुळे मोठ्या आकाराची एसयूव्ही असूनही ती इंधन बचतीत पुढे आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुरुवातीची किंमत सुमारे 1076500 रुपये आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, या कारचे मायलेज अंदाजे 20 किमी प्रति लिटर ते 28 किमी प्रति लिटरपर्यंत जाते. त्यामुळे मोठ्या आकाराची एसयूव्ही असूनही ती इंधन बचतीत पुढे आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुरुवातीची किंमत सुमारे 10,76,500 रुपये आहे.

ग्रँड विटारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यामध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले पॅनोरामिक सनरूफ एम्बिएंट लायटिंग वायरलेस फोन चार्जर व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि हेड-अप डिस्प्ले.

ग्रँड विटारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यामध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरामिक सनरूफ, एम्बिएंट लायटिंग, वायरलेस फोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि हेड-अप डिस्प्ले.

सुरक्षेच्या दृष्टीने या एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग्स इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP) EBDसह ABS टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) 360-डिग्री कॅमेरा हिल-डिसेंट कंट्रोल आणि ISOFIX चाइल्ड-सीट अँकर्स देण्यात आले आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने या एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), EBDसह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), 360-डिग्री कॅमेरा, हिल-डिसेंट कंट्रोल आणि ISOFIX चाइल्ड-सीट अँकर्स देण्यात आले आहेत.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इस्लामाबादच्या बैठकीआधीच भारताचा मोठा गेम, रातोरात भारताची अमेरिकेसोबत… काय घडलं दोन देशात?
  • Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे मुकुल चौधरी?
  • ज्या हॉटेलमध्ये वडील वेटर होते, तेच हॉटेल या अभिनेत्याने विकत घेतलं, वडिलांना दिलं खास गिफ्ट
  • तुम्ही दररोज नकळत खाताय प्लास्टिक? आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर!
  • संधी मिळताच पाकिस्तानने दाखवले दात… नोबेल पुरस्काराच्या मागणीच्या यादीतून ट्रम्प गायब; कोणत्या तीन लोकांसाही हवाय पुरस्कार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in