• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘कुछ कुछ होता है’ ची अंजली आता कशी दिसते?, तुम्हाला ओळखताच येणार नाही,आता ३७ वर्षांची झाली

April 3, 2026 by admin Leave a Comment


Kuch Kuch Hota Hai Anjali: ‘कुछ कुछ होता है’ या हिंदी चित्रपटातील लहानगी अंजली सर्वांनाच लक्षात असेल. हे अंजलीचे कॅरेक्टर करणारी अभिनेत्री सना सईद आता ३७ वर्षांची झाली आहे. आजही तिच्या सौदर्याने आणि ग्लॅमरस अंदाजाने ती सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत असेत. अलिकडेच तिचा साखरपुडा झाल्याचे वृत्ताने सोशल मीडियावर चर्चा झाली. सनाने एका परदेशी बॉयफ्रेंडशी साखरपुडा केला आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याने चाहते सुखावले. आज हा चित्रपट रिलीज होऊन २८ वर्षे झाल्यानंतर सनाला चाहते प्रेम देत आहेत.

येथे पोस्ट पाहा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Sana Saeed (@sanaofficial)

‘कुछ कुछ होता है’चित्रपटात चुलबुली दिसणारी नटखट सना सईद आता मोठी झाली आहे. सना सईद सोशल मीडिया सक्रीय आहे. तिने तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. सना सईद आता ३७ वर्षांची झाली आहे. मात्र, तिला जेवढी लोकप्रियता मिळायला हवी होती. तेवढी मिळालेली नाही. एक दोन चित्रपट आणि काही रियालिटी शो वगळता ती कूठे दिसली नाही. मात्र, एक बाल कलाकार म्हणून गाजल्यानंतर तिला मात्र काही ऑफर आल्या नाहीत.

येथे पोस्ट पाहा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Sana Saeed (@sanaofficial)

‘कुछ कुछ होता है’चित्रपटात अंजली बनलेल्या सना सईद हीने साल २०२३ मध्ये तिचा प्रदीर्घ काळापासूनचा बॉयफ्रेंड साबा वॉनर याच्या साखरपुडा केलेला आहे. साबा वॉनर एक हॉलीवूड चित्रपटातील साऊंड डिझायनर असून तो लॉस एंजेलिसमध्ये रहातो. सना नेहमीच त्याच्या सोबत खाजगी क्षणाचे फोटो शेअर करत असते. चाहते देखील तिला फॉलो करुन लाईक्स देत असतात.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर
  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम
  • RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमांनाना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
  • चाणाक्य म्हणतात, आयुष्यातील ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा नाश निश्चित

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in