• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

किंमत 3.47 लाख रुपये, एकदा चार्ज केल्यावर 1200 किमी धावणार, या इलेक्ट्रिक कारने वेधलं सर्वाचं लक्ष

March 22, 2026 by admin Leave a Comment


भारतीय ऑटोमोबाइल बाजारात इलेक्ट्रिक कारचे प्रमाण झपाट्याने वाढत असून ग्राहकांचा कलही मोठ्या प्रमाणात या कारकडे वळताना दिसत आहे. या वाढत्या मागणीमुळे परदेशी कंपन्याही भारतीय बाजारात प्रवेश करत आहेत आणि त्यांना चांगले यशही मिळत आहे.

यामध्ये VinFast सारख्या कंपनीचे उदाहरण ताजे आहे. मात्र ग्राहकांच्या बजेटनुसार परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सची कमतरता अजूनही जाणवत आहे. हीच उणीव भरून काढण्यासाठी आता चीनची ऑटोमोबाइल कंपनी Bestune पुढे येण्याची शक्यता आहे.

यामध्ये VinFast सारख्या कंपनीचे उदाहरण ताजे आहे. मात्र, ग्राहकांच्या बजेटनुसार परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सची कमतरता अजूनही जाणवत आहे. हीच उणीव भरून काढण्यासाठी आता चीनची ऑटोमोबाइल कंपनी Bestune पुढे येण्याची शक्यता आहे.

कंपनीने 2023 मध्ये चीनमध्ये आपली छोटी इलेक्ट्रिक कार Bestune Xiaoma लॉन्च केली होती. लॉन्च होताच या कारने स्वस्त किंमत आणि दमदार रेंजमुळे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेतले होते.

कंपनीने 2023 मध्ये चीनमध्ये आपली छोटी इलेक्ट्रिक कार Bestune Xiaoma लॉन्च केली होती. लॉन्च होताच या कारने स्वस्त किंमत आणि दमदार रेंजमुळे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेतले होते.

Bestune Xiaoma ची किंमत चीनमध्ये सुमारे अंदाजे 3.47 लाख ते 5.78 लाख रुपये दरम्यान आहे. विशेष म्हणजे ही कार फुल चार्जवर तब्बल 1200 किमीपर्यंत धावू शकते असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने विकसित केलेली प्रगत बॅटरी टेक्नोलॉजी जलद चार्जिंगसह अधिक रेंज देण्यास सक्षम आहे.

Bestune Xiaoma ची किंमत चीनमध्ये सुमारे अंदाजे 3.47 लाख ते 5.78 लाख रुपये दरम्यान आहे. विशेष म्हणजे, ही कार फुल चार्जवर तब्बल 1200 किमीपर्यंत धावू शकते असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने विकसित केलेली प्रगत बॅटरी टेक्नोलॉजी जलद चार्जिंगसह अधिक रेंज देण्यास सक्षम आहे.

चीनमध्ये मायक्रो इलेक्ट्रिक कार्सना मोठी मागणी आहे आणि आता भारतीय बाजारातही या कारची प्रतीक्षा वाढली आहे. भारतात लॉन्च झाल्यास Tata Tiago EV आणि MG Comet EV यांच्याशी या कारची थेट स्पर्धा होऊ शकते.

चीनमध्ये मायक्रो इलेक्ट्रिक कार्सना मोठी मागणी आहे आणि आता भारतीय बाजारातही या कारची प्रतीक्षा वाढली आहे. भारतात लॉन्च झाल्यास Tata Tiago EV आणि MG Comet EV यांच्याशी या कारची थेट स्पर्धा होऊ शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in