• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

किंमत फक्त 5.76 लाख रुपये, मोठ्या कुटुंबासाठी एकदम परफेक्ट कार, दमदार सेफ्टी आणि आधुनिक फीचर्स

January 26, 2026 by admin Leave a Comment


जर तुम्ही देखील कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी कार घेण्याचं स्वप्न बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत, जी मोठ्या कुटुंबासाठी एकदम परफेक्ट आहे.

कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी कार घेयची असेल तर Renault Triber Facelift ही एक उत्तम कार आहे.  ही कार जगातील सर्वात स्वस्त 7-सीटर एमपीव्ही मानली जात आहे. कमी बजेटमध्ये अधिक सुविधा देणारी दुसरी एमपीव्ही सध्या बाजारात क्वचितच पाहायला मिळते.

कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी कार घेयची असेल तर Renault Triber Facelift ही एक उत्तम कार आहे. ही कार जगातील सर्वात स्वस्त 7-सीटर एमपीव्ही मानली जात आहे. कमी बजेटमध्ये अधिक सुविधा देणारी दुसरी एमपीव्ही सध्या बाजारात क्वचितच पाहायला मिळते.

ही कार नव्या ट्रायबर फेसलिफ्टमध्ये ग्राहकांना आधीप्रमाणेच 1.0 लिटर 3-सिलेंडर नॅचरलि ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 72 हॉर्सपॉवर आणि 96 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. गाडीमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि AMT हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

ही कार नव्या ट्रायबर फेसलिफ्टमध्ये ग्राहकांना आधीप्रमाणेच 1.0 लिटर, 3-सिलेंडर नॅचरलि ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 72 हॉर्सपॉवर आणि 96 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. गाडीमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि AMT हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

या कारची किंमत 5.76 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ग्राहकांसाठी रेनॉल्टने CNG रेट्रोफिटमेंटचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. हा पर्याय थेट रेनॉल्टच्या डीलरशिपवर मिळतो. मात्र यासाठी ग्राहकांना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. कंपनी या CNG किटवर फक्त 3 वर्षांची वॉरंटी देत आहे.

या कारची किंमत 5.76 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ग्राहकांसाठी रेनॉल्टने CNG रेट्रोफिटमेंटचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. हा पर्याय थेट रेनॉल्टच्या डीलरशिपवर मिळतो. मात्र, यासाठी ग्राहकांना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. कंपनी या CNG किटवर फक्त 3 वर्षांची वॉरंटी देत आहे.

सेफ्टीच्या बाबतीत Renault Triber Facelift कोणतीही तडजोड करत नाही. या कारमध्ये 6 एअरबॅग्स स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आल्या आहेत जे या सेगमेंटमध्ये मोठे वैशिष्ट्य आहे. गाडीची बिल्ड क्वालिटी मजबूत असून सुरक्षिततेचा विश्वास देणारी आहे.

सेफ्टीच्या बाबतीत Renault Triber Facelift कोणतीही तडजोड करत नाही. या कारमध्ये 6 एअरबॅग्स स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आल्या आहेत, जे या सेगमेंटमध्ये मोठे वैशिष्ट्य आहे. गाडीची बिल्ड क्वालिटी मजबूत असून, सुरक्षिततेचा विश्वास देणारी आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर मोठं संकट! तब्बल 8 जिल्ह्यांना मोठा इशारा, विजांच्या कडकडाटासह…
  • Gold Rate : बापरे! सोन्याचा भाव थेट 3 लाख रुपये, आकडा पाहून सामान्यांची उडाली झोप!
  • ajit dada plane crash : अजितदादा विमान अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, माजी मंत्र्याने केली मागणी
  • मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अखेर भुजबळांनी मौन सोडलं, बैठकीमध्ये काय काय ठरलं होतं? सगळं सांगितलं
  • Shukra Rahu Yuti 2026: शुक्र-राहू युतीमुळे 3 राशींचे भाग्य चमकेल, करिअर आणि व्यवसायात लागतील चार चाँद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in