• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कारमध्ये CNG भरण्याची योग्य वेळ कोणती? सकाळ की दुपार? 99 टक्के लोक करतात मोठी चूक

March 22, 2026 by admin Leave a Comment


सीएनजी वाहन वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेक जण कोणत्याही वेळी गॅस भरतात, मात्र, अशातच आता तज्ज्ञांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी कारमध्ये सीएनजी भरण्याची योग्य वेळ कोणती हे सांगितलं आहे.

त्यांच्या मते सकाळी लवकर किंवा रात्री सीएनजी भरवणे अधिक फायदेशीर ठरते. यामागे तापमान दाब आणि गॅसची घनता यांचा थेट संबंध आहे. विज्ञानानुसार गॅस उष्णतेमध्ये पसरतो आणि थंडीत आकुंचन पावतो. दुपारच्या उकाड्यात सीएनजीची डेन्सिटी कमी होते म्हणजेच समान दाबावर कमी प्रमाणात गॅस टाकीत भरतो.

त्यांच्या मते सकाळी लवकर किंवा रात्री सीएनजी भरवणे अधिक फायदेशीर ठरते. यामागे तापमान, दाब आणि गॅसची घनता यांचा थेट संबंध आहे. विज्ञानानुसार, गॅस उष्णतेमध्ये पसरतो आणि थंडीत आकुंचन पावतो. दुपारच्या उकाड्यात सीएनजीची डेन्सिटी कमी होते, म्हणजेच समान दाबावर कमी प्रमाणात गॅस टाकीत भरतो.

याउलट सकाळी किंवा रात्री वातावरण थंड असल्याने गॅस अधिक डेन्स असतो आणि टाकीत तुलनेने जास्त प्रमाणात भरता येतो. सीएनजी पंपांवर गॅस कंप्रेस करून भरला जातो. दुपारच्या उष्णतेमुळे टाकी आणि नोजल गरम असतात त्यामुळे कंप्रेसर पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही.

याउलट, सकाळी किंवा रात्री वातावरण थंड असल्याने गॅस अधिक डेन्स असतो आणि टाकीत तुलनेने जास्त प्रमाणात भरता येतो. सीएनजी पंपांवर गॅस कंप्रेस करून भरला जातो. दुपारच्या उष्णतेमुळे टाकी आणि नोजल गरम असतात, त्यामुळे कंप्रेसर पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही.

थंड वातावरणात कंप्रेसर अधिक प्रभावीपणे काम करतो आणि वाहनाच्या सिलेंडरमध्ये योग्य दाबाने पूर्ण गॅस भरला जातो. थंड वेळेत गॅस भरल्यास त्याच पैशात थोडी अधिक गॅसची मात्रा मिळते. वाहन चालण्यासाठी गॅसचे प्रमाण महत्त्वाचे असल्याने अधिक गॅस म्हणजेच अधिक मायलेज मिळण्याची शक्यता वाढते.

थंड वातावरणात कंप्रेसर अधिक प्रभावीपणे काम करतो आणि वाहनाच्या सिलेंडरमध्ये योग्य दाबाने पूर्ण गॅस भरला जातो. थंड वेळेत गॅस भरल्यास, त्याच पैशात थोडी अधिक गॅसची मात्रा मिळते. वाहन चालण्यासाठी गॅसचे प्रमाण महत्त्वाचे असल्याने अधिक गॅस म्हणजेच अधिक मायलेज मिळण्याची शक्यता वाढते.

सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा सीएनजी पंपांवर गर्दी कमी असते. दुपार किंवा संध्याकाळी ऑटो आणि टॅक्सींच्या लांब रांगा लागतात त्यामुळे वेळ वाया जातो. थंड वेळेत गॅस भरवल्यास वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होते.

सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा सीएनजी पंपांवर गर्दी कमी असते. दुपार किंवा संध्याकाळी ऑटो आणि टॅक्सींच्या लांब रांगा लागतात, त्यामुळे वेळ वाया जातो. थंड वेळेत गॅस भरवल्यास वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होते.

सीएनजी भरवताना वेळेची योग्य निवड केल्यास अधिक गॅस चांगले मायलेज वेळेची बचत आणि सुरक्षितता हे सर्व फायदे मिळू शकतात. त्यामुळे शक्यतो सकाळी किंवा रात्रीच सीएनजी भरवणे अधिक योग्य ठरते.

सीएनजी भरवताना वेळेची योग्य निवड केल्यास अधिक गॅस, चांगले मायलेज, वेळेची बचत आणि सुरक्षितता हे सर्व फायदे मिळू शकतात. त्यामुळे शक्यतो सकाळी किंवा रात्रीच सीएनजी भरवणे अधिक योग्य ठरते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in